स्वधर्मसुर्य संभाजी
महापराक्रमी, परमप्रतापी, छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास लोकापर्यंत पोहचवणे हा या चानेलचा एकमेव उद्देश आहे,आपला राजा कसा होता हे येणाऱ्या पिढीला कळावे,
म्हणून केलेला छोटासा प्रयत्न आहे ,
स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांडल
त्यांचा अपना सर्वांना इतिहास सांगण्यासाठी एक माध्यम म्हणून हे चॅनल काडले आहे, तरी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण जरूर करा ...
आपला एक मावळा व शंभू भक्त
Пікірлер