Aapla Jivan VLog
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार ...आपला जिवन व्हि लाँग तर्फे आपलं स्वागत. नवनविन व्हिडीओ पहायला मिळतील.अजुन बरच काही पहायला मिळेल 👍
त्यामुळे हा व्हिडीओ पुर्ण पहा. 💐
◆ आपल्या चँनेल बद्दल ◆
हे चँनल फक्त माझे नसुन आपल्या सर्वांचे आहे.व्हिडीओ पहाणारा आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुबाचा प्रत्येक सदस्य आपआपले दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करु.
आपल्या चँनेलवर कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती, संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Lifestyle Vlog असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या.🙏
🙏धन्यवाद🙏
आपला जिवन
Email ID - [email protected]
Jivan Dhamba
From - Vidyanagar Aarathi, Shrivardhan - Raigad. ( Maharashtra )
- 36:52
- 7 сағат бұрын
जेजुरी गडावर साक्षात मल्हारींचं दर्शन | सोन्याची जेजुरी पाहिली | कुलदैवत अभिषेक व तळी भंडार कसं कराल
- 19:32
- 9 сағат бұрын
श्रीवर्धन जेजुरी प्रवास | ताम्हिणी घाटात धो धो पाऊस | चोगले परिवारांचा खंडेरायाला अभिषेक #khandoba
- 16:09
- 14 сағат бұрын
Blood Donate करताना या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत | ९९% लोकांना गोष्टी माहिती नसतात | रक्तदान
- 33:33
- 16 сағат бұрын
तुम्हांला माहित आहे का? आषाढी गौर नाही ना तर बघा श्रीवर्धनकरांची आषाढी गौराई #aashadhigaur
- 26:15
- 21 сағат бұрын
पहा श्रीवर्धनची विठ्ठल मंदिरे #आषाढीवारी
- 20:13
- Күн бұрын
फॅमिली सोबत कार्ले गावाला एकविरा आईच्या दर्शनाला घेतले पायथा मंदिराचे दर्शन #ekviradevi
- 40:16
- 14 күн бұрын
श्रीवर्धनमध्ये आदिती ताईंच्या उपस्थितीत रंगली पाककला स्पर्धा 😂| Cooking Competition | MasterChef
- 15:42
- 14 күн бұрын
सासरवाडीत साजरा केला भावोजी आणि मेव्हण्याचा वाढदिवस #aaplajivan
- 25:27
- 21 күн бұрын
जो काही वेगळे करतो तोच इतिहास रचतो 😎 तरुणाने स्वतःच्या गावात फुलवली बाग व दिल्या रोजगार संधी
- 13:58
- 21 күн бұрын
कोठारी सुपर मार्केटमध्ये घरासाठी शाॅपिंग 😍 | मासळी बाजारात कोमट मासा पाहिला | Shrivardhan #shoping
- 18:58
- 21 күн бұрын
राज्यातील सर्वात मोठी जेटी समुद्रात बांधण्यात येतेय | पावसाळ्यात जलदगतीने काम #jivanabanderjt
- 7:00
- 28 күн бұрын
घरगुती मसाला | १८ प्रकारचे गरम मसाले वापरून करतो लाल मसाला | How to Make Masala | Garam Masala
- 23:28
- Ай бұрын
वटपौर्णिमेला #धार्मिकस्थळी सर्वांचे दगडू आपले प्रथमेश परब😎 | प्राचीन श्री लक्ष्मीनारायण🛕#actor
- 30:39
- Ай бұрын
भार्गवी जान्हवीला अळूचे झाड दाखवायला खेर्डी गावी गेलो व तेथे अप्पाची वाडी पहायला मिळाली
- 22:43
- Ай бұрын
Пікірлер