Yogesh Savarkar Vlogs
Description, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे Yogesh Savarkar Vlogsआज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा क व्हिडिओंना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनलवर दर आठवड्याला व्हिडीओ घेऊन येतो. कोकणातील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या परिवारच्या वीडियो ( familly vlogs ) तसेच सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही या चॅनलच्या परिवारामधे सहभागी व्हा चॅनलला Subscribe करा.
Business Enquiry -
- 1:31
- 21 күн бұрын
गोड्या पाण्यातील माशे | fish resepi | village vlog
- 5:06
- Ай бұрын
डोह उपसून मासे पकडले | kokan fishing vlog
- 15:43
- 2 ай бұрын
कोकणातील हळदी समारंभ | हळदी तुफान डान्स | माडवातील मज्जा मस्ती | kokan wedding haldi dance
- 4:51
- 3 ай бұрын
गावच्या शेवटच्या होमची तयारी | शिमगोत्सव दापोली शिरवणे | हे फक्त कोकणातच @yogeshsavarkarvlogs
- 7:41
- 3 ай бұрын
लग्न सोहळा रवींद्र आणि प्रियंका | नवरा आला वेशी पाशी | लेक चालली सासरला | #yogeshsavarkarvlogs
- 8:56
- 4 ай бұрын
खालुबाज्या -लेजीम-डीजेने गाजवली हळदी | मुंबईतील कोकण करांची हळदी | haldi vlog | भावाची हळदी
- 6:32
- 4 ай бұрын
Пікірлер