Travel Food aani Barach Kahi
नमस्कार,मी सिद्धेश बांदेकर आणि तुमच माझ्या 'Travel, Food aani Barach Kahi' या मराठी यूट्यूब चॅनेल वर स्वागत आहे. या चॅनेल वर प्रामुख्याने मी तुम्हाला कोकणातील समुद्र किनारे, वेगवेगळी पर्यटन स्थळे, Hidden Beaches, Unexplored ठिकाण, मंदिरे तसेच कोकणातील परंपरा, सण- उत्सव, मासेमारी, खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील पर्यटन स्थळ फिरण्याचा अनुभव सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे.
याच बरोबर कोकणात राहण्यासाठी Resorts आणि Homestays, जेवणासाठी रेस्टॉरंट्स आणि खानावळी तसेच वॉटरस्पोर्टस आणि इतर साहसी खेळांची संपूर्ण माहिती आणि थेट संपर्क तुम्हाला देणार आहे.
हे सर्व पाहण्यासाठी माझा KZitem चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडीओ आवडले तर नक्की लाईक करा आणि मित्र परिवारामध्ये शेअर करा.
माझ्या बद्दल थोडक्यात माहिती. मी सिद्धेश दिगंबर बांदेकर. माझे मुळगाव मालवणमधील आचरा हे आहे. मी मुंबई मध्ये मालाड येथे स्थायिक आहे. मी Finance मध्ये MBA केल आहे. मी एका अमेरिकन MNC मध्ये नोकरीला आहे आणि मी काही महिने इंग्लंड मध्ये नोकरी केली आहे.
धन्यवाद!!!
- 18:00
- 11 ай бұрын
कोकणातील अस्सल रानमाणसाबरोबर जंगल सफारी आणि बिबळ्याचा शोध.. जंगलात लपलेली चौपाटी आणि बिबळ्या
- 15:55
- Жыл бұрын
कोकणातील बाराही महिने आंबे देणारे झाड, मसाल्याचे पदार्थ पिकवण्याचा प्रयोग आणि नवे कृषी पर्यटन केंद्र
- 23:32
- Жыл бұрын
कोकणात एकाच झाडापासून 5 प्रकारचे आंबे घेण्याचा प्रयोग आणि नव्याने उभे राहणारे कृषी पर्यटन केंद्र
- 16:38
- Жыл бұрын
किल्ले विजयदुर्ग.. मराठी आरमाराच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा दुर्लक्षित किल्ला Vijaydurg Fort
- 17:56
- Жыл бұрын
Sindhudurg Fort सिंधुदुर्ग किल्ला/ मालवण किल्ला - इतिहास भूगोल आणि संपूर्ण माहिती #malvanfort
- 15:53
- Жыл бұрын
ताडोबा जीप सफारी - माहिती आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे... बुकिंग कशी करावी? #tadoba #pugmarkresort
- 8:00
- Жыл бұрын
ताडोबा जीप सफारी... अवघ्या दहा मीटर वर दिसला वाघ Tadoba Tiger Sighting #tadoba #tiger #tigerreserve
- 9:34
- Жыл бұрын
ताडोबा जीप सफारी.. मधू वाघिणीचे दर्शन.. आगरझरी बफर झोन #madhutigress #tadobanationalpark #tadoba
- 5:21
- 2 жыл бұрын
Periyar Tiger Reserve Jeep Safari पेरियार व्याघ्र प्रकल्प जीप सफारी #periyar #periyartigerreserve
- 6:53
- 2 жыл бұрын
Periyar Tiger Reserve Government Boat Safari पेरियार जंगल बोट सफारी #periyartigerreserve #periyar
- 8:26
- 2 жыл бұрын
मुन्नार ते थेक्कडी प्रवास, केरळ मधील शॉपिंग आणि कथकली शो #Thekkady #kathakali #keralashopping
- 6:16
- 2 жыл бұрын
केरळ मधील Elephant सफारी आणि Elephant Shower.. केरळ मराठी vlog 9 #elephantride #elephantsafari
- 13:48
- 2 жыл бұрын
स्वर्गीय मुन्नार भाग 2, केरळ मराठी vlog 8 Munnar, Kerala #munnar #tatateamuseum #flowergarden
- 12:29
- 2 жыл бұрын
स्वर्गीय मुन्नार भाग १, केरळ मराठी vlog 7 Munnar, Kerala #munnar #eravikulamnationalpark #kundaladam
- 10:32
- 2 жыл бұрын
केरळ मधील हाऊसबोट सफारीचा अविस्मरणीय अनुभव.. केरळ मराठी vlog 6.. Kerala Houseboat Safari #houseboat
- 16:12
- 2 жыл бұрын
केरळचं प्रसिद्ध Martial Art कलारीपयत्तू .. केरळ मराठी vlog 5.. Kalari Payattu Show in Kerala #kalari
- 4:38
- 2 жыл бұрын
Kulukki Sarbat केरळ मधील प्रसिद्ध कुलूक्की सरबत... केरळ मराठी vlog 4 #kulukki #keralafamouskulukki
- 11:45
- 2 жыл бұрын
Thiruvananthapuram Zoo केरळ मराठी vlog 3.. तिरुवनंतपुरम प्राणीसंग्रहालय... #thiruvananthapuramzoo
- 10:05
- 2 жыл бұрын
जटायू अर्थ सेन्टर, जगातील सर्वात मोठा पक्ष्याचा पुतळा.. केरळ मराठी vlog 2 #JatayuEarthCentre #jatayu
- 13:26
- 2 жыл бұрын
तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) शहर, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, कोवलम बीच, फिश थाळी... केरळ मराठी vlog 1
- 1:24
- 2 жыл бұрын
नवीन वर्षात तुम्हाला आपल्या चॅनेलवर भारतातील हे सुंदर राज्य पहायला मिळणार #travelfoodaanibarachkahi
- 11:22
- 2 жыл бұрын
Mars Farmhouse & Nature Resort, Shahapur मार्स फार्महाऊस आणि नेचर रिसॉर्ट शहापूर #marsagrofar...
- 2:09
- 2 жыл бұрын
How to Cut Big Surmai/ King Fish step by step सुरमई मासा कसा कापावा #kingfish #fishcutting #seerfish
- 5:18
- 2 жыл бұрын
कुरकुरीत चिकन लॉलीपॉप बनवा घरच्या घरी How to make Crispy Chicken Lollipop at home #chickenlollipop
- 11:16
- 2 жыл бұрын
माझे गाव आचरा पिरावाडी Achara Pirawadi #achara
- 8:53
- 2 жыл бұрын
Пікірлер