Vishwas Kurundkar
नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला - स्थापना १९८३नांदेड शहरात अखंड चालू असलेली नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला ही नांदेडच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे. दुर्गाबाई भागवत, गंगाधर गाडगीळ, य. दि. फडके, पुष्प भावे, विजय तेंडुलकर, गुलजार, जयंत नारळीकर आणि इतर अनेक विचारवंतांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. गेल्या ३५ वर्षातील या विचारवंतांची व्याख्यान सर्व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी अनेक लोकांनी केली होती. त्याप्रमाणे उपलब्ध असलेली व्याख्यान टप्प्या टप्प्याने अपलोड करावीत असा आमचा मानस आहे.
या चॅनलवर आदरणीय नरहर कुरुंदकरांची व्याख्यान उपलब्ध होतील तशी अपलोड करत राहू.
आपल्या काही सूचना असतील तर जरूर कळवा.
www.narharkurundkar.com
- 1:33:49
- 2 жыл бұрын
प्रबोधन पर्वातील तीन न्यायमूर्ती- भाग- १- न्या. महादेव गोविंद रानडे, वक्ते - श्री. नरेंद्र चपळगावकर
- 1:14:41
- 2 жыл бұрын
भारतीय एकात्मतेची परंपरा आणि आव्हाने - डॉ रझिया पटेल, ज्येष्ठ संशोधक व सामाजिक कार्यकर्त्या
- 1:43:12
- 2 жыл бұрын
मराठ्यांचा इतिहास-कुरुंदकरांची भूमिका-सविस्तर मांडणी - Dr. O.B.Samdani, इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक.
- 1:02:16
- 2 жыл бұрын
Prof. Dr. Suhas Palshikar - काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काय ?
- 1:05:32
- 2 жыл бұрын
राम मनोहर लोहिया यांचे वेगळेपण - श्री. सुधाकरराव डोईफोडे, निर्भीड पत्रकार, संपादक दै . प्रजावाणी
- 49:06
- 2 жыл бұрын
विश्वाची उत्पत्ती - डॉ. जयंत नारळीकर , जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक
- 1:01:30
- 2 жыл бұрын
ग्रह व तारे - तीन व्याख्यानांच्या मालेतील पहिले व्याख्यान- डॉ.जयंत नारळीकर खगोलशास्त्रज्ञ व लेखक
- 22:27
- 2 жыл бұрын
मराठ्यांचा इतिहास- कुरुंदकरांची भूमिका- डॉ.ओ.बी. समदाणी (संशोधन प्रकल्पाचे संक्षिप्त सादरीकरण)
- 1:03:34
- 2 жыл бұрын
बदलाची घुसळण आणि मराठवाडा - Shri. Atul Deulgaonkar -प्रसिद्ध लेखक व पर्यावरण तज्ञ्
- 1:39:34
- 2 жыл бұрын
विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत-नोबेल पारितोषिक २०१९ - श्री.एल.के.कुलकर्णी - विज्ञान लेखक व कवी
- 1:23:33
- 2 жыл бұрын
दलित साहित्याचे आकलन - श्री. दत्ता भगत , नाटककार, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष, वैचारिक लेखक
- 1:26:27
- 2 жыл бұрын
पु. ल. देशपांडे यांचे वक्तृत्व - श्री. राम शेवाळकर - कवी, लेखक, वक्ते आणि विचारवंत
- 15:46
- 2 жыл бұрын
होट्टल: एक राजकीय इतिहास - वक्ते: डॉ. प्रभाकर देव
- 1:13:47
- 2 жыл бұрын
कृष्णविवर (Black Hole) :कल्पनेतून वास्तवाकडे - श्री. एल. के. कुलकर्णी, (Mr. L.K. Kulkarni)
- 38:04
- 2 жыл бұрын
होट्टल एक कलात्मक वारसा : डॉ. गो. बं. देगलूरकर
- 48:10
- 2 жыл бұрын
विज्ञानाचे स्वरूप : डॉ. श्री. मा. भावे, सेवानिवृत्त प्राध्यापक , आय. आय. टी. बॉम्बे.
- 1:00:00
- 2 жыл бұрын
भारतीय संसदीय लोकशाहीची अलीकडच्या काळातील वाटचाल - श्री. अशोक चौसाळकर, संपादक, समाज प्रबोधन पत्रिका
- 1:15:40
- 2 жыл бұрын
केळकर समिती अहवाल आणि पुढे - श्री. अभय टिळक, अर्थतज्ज्ञ
- 1:27:11
- 2 жыл бұрын
आर्थिक पुनर्रचना : दोन तपानंतर पुढे काय ? श्री. अभय टिळक, अर्थतज्ज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक
- 18:47
- 3 жыл бұрын
परिचय आणि नरहर करुंदकर याना आदरांजली . डॉ. सुधीर गव्हाणे , माजी कुलगुरू आणि माध्यम तज्ज्ञ - भाग १
- 41:24
- 3 жыл бұрын
लोकशाही , माध्यम व आजचे वर्तमान - प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, माजी कुलगुरू व माध्यम तज्ज्ञ - Part 2
- 2:04:49
- 3 жыл бұрын
Пікірлер