Misal Guruji Bhajan Alandi
रामकृष्ण हरी 🙏माझे नाव श्री .श्रीराम मुक्ताराम मिसाळ( सेवा निवृत्त मुख्याध्यापक) रा. मिसाळवाडी निवास चिखली ता. चिखली, जि. बुलडाणा, सद्ध्या आळंदी देवाची , चाकण रोड , करवा धर्म शाळेजवळ ,माऊली पार्क येथे स्तिथ आहे . हा चॅनल आमच्या गितार्थ पाठातील सहाध्यायींच्या आग्रहाने सुरू करण्यात आलेला आहे. याचा उद्देश पाठातील भजन शिकणार्यांना त्यांनी गायलेल्या भजनाची प्रगती पुन्हा पुन्हा पाहता यावी तसेच उत्कृष्ट भजनाच्या चाली परत परत ऐकून भजनात म्हणता याव्यात यासाठी उत्कृष्ट भजने जतन करून ठेवणे ,तसेच तिसरा महत्वपूर्ण उद्देश म्हणजे जे लोक आपल्या गावात, नगरात पारंपारिक पद्धतीने ऐकून ऐकून किंवा पाहून पाहून भजन म्हणतात मात्र त्यांना भजनात थोडीफार सुधारणा करण्यासाठी कोणी मार्गदर्शक मिळत नाही किंवा मार्गदर्शकापर्यंत ते पोहचू शकत नाहीत त्यांना यूट्यूबवरून थोडे मार्गदर्शक व्हावे या दृष्टीने १)टाळ कसा वाजवावा ? २)भजन शिकू या ! ३) हार्मोनियम शिकू या ! हे उपक्रम या चानेलमध्ये सामाविष्ट केलेले आहेत.ज्यांना शास्त्रीय संगीताची जाण आहे तसेच ताल ,लय पक्की आहे त्यांच्यासाठी हा चानेल नाही !
- 8:33
- 7 сағат бұрын
गुरू चरणी ठेविता भाव..
- 9:31
- 7 сағат бұрын
श्रीगुरूसारिखा असता पाठीराखा...
- 17:15
- 9 сағат бұрын
गुरुपौर्णिमा.. गुरूपूजन सोहळा...
- 6:46
- 9 сағат бұрын
गुरुपौर्णिमा निवेदन...श्री हभप.निलेश महाराज बुटे ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरूकुल आळंदी देवाची.
- 6:57
- 14 сағат бұрын
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे..आषाढी एकादशी ..सागर गंगाधरे..श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
- 5:10
- 14 сағат бұрын
पंढरीची वारी आहे माझे घरी..आषाढी एकादशी.. सच्चिदानंद वानखेडे.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
- 6:29
- 14 сағат бұрын
सदा माझे डोळा जडो तुझे रूप..आषाढी वारी निमित्ताने.. आरोही बिरादार..श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
- 6:28
- 16 сағат бұрын
चला हो पंढरी जाऊ.. आषाढी एकादशी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
- 5:26
- 19 сағат бұрын
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..आषाढी एकादशी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
- 6:32
- 19 сағат бұрын
रूप पाहता लोचनी..आषाढी एकादशी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
- 12:02
- Күн бұрын
उठाउठी अभिमान..आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज जाधव आळंदी
- 7:06
- Күн бұрын
ऐका पंढरीचे महिमान...आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज जाधव
- 10:06
- Күн бұрын
अवघीच तीर्थे घडती..आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज जाधव.
- 10:27
- Күн бұрын
आवडे देवासी तो ऐका..आषाढी वारी निमित्ताने.. गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज जाधव
- 9:34
- Күн бұрын
शंख चक्र गदा पद्म...आषाढी वारी निमित्ताने.. गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज जाधव
- 10:36
- Күн бұрын
आधी रचिली पंढरी..आषाढी वारी निमित्ताने.. गायक..श्री मिसाळ गुरूजी.. निवेदन..श्री महादेव महाराज जाधव.
- 10:47
- Күн бұрын
पंढरीचे वारकरी, ते...आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज जाधव
- 7:30
- Күн бұрын
पंढरीची वारी आहे माझेघरी..आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी..निवेदन..श्री महादेव महाराज
- 8:27
- Күн бұрын
होय होय वारकरी...आषाढी वारी निमित्ताने...गायक..श्री मिसाळ गुरूजी.. निवेदन..श्री महादेव महाराज आळंदी.
- 8:44
- Күн бұрын
सुखालागी जरी करीसी...आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी, निवेदन..श्री महादेव महाराज जाधव
- 8:30
- Күн бұрын
पंढरीसी जा रे आलेंनो...आषाढी वारी निमित्ताने..गायक..श्री मिसाळ गुरूजी, निवेदन..श्री महादेव महाराज.
- 6:37
- Күн бұрын
Пікірлер