Pratik travel vlogs
नमस्कार मंडळी.. जय भवानी जय शिवराय.. 🚩🚩तर मंडळी माझ्या Pratik travel vlogs ह्या youtube वाहिनी चे ध्येय आहे महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे दर्शन तुम्हाला घडवने व त्यांची सध्याची परिस्थिती व स्थिती तुमच्या पर्यन्त वीडियो माध्यामातून पोचविणे.. तसेच या माझ्या वाहिनी वर मी महाराष्ट्रातील पुरातन स्थळ, मंदिर व एतिहासिक वास्तु या देखील तुम्हाला दाखविणार आहोत.. तसेच हंगामी पर्यटन स्थळ देखील दाखवण्याचा या pratik travel vlogs या वाहिनी चा प्रमुख उद्देश असेल.. त्या स्थळांना लाभलेला इतिहास व तेथे जाण्यासाठी ची लागणारी प्रवास प्रणाली, माहिती देखील तुमच्या पर्यंत पोचवण्याचा मानस आहे..
महाराष्ट्राच वैभव या वाहिनी द्वारे मांडण हाच या वाहिनीचा प्रमुख अजेंडा आहे..
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
- 21:23
- 3 жыл бұрын
Kohoj fort ।। कोहोज किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
- 21:04
- 3 жыл бұрын
Gumtara fort ।। गुमतारा किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
- 17:41
- 3 жыл бұрын
Takmak fort ।। टकमक किल्ला।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
- 21:34
- 3 жыл бұрын
Korlai fort ।। कोरलाई किल्ला ।। मराठी vlog।। संपूर्ण माहिती
- 18:32
- 3 жыл бұрын
Sarasgad fort ।। सरसगड किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
- 15:06
- 3 жыл бұрын
Asherigad Fort ।। अशेरी गड ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
- 14:52
- 3 жыл бұрын
Пікірлер