Anandashram Satsangdhara आनंदाश्रम सत्संग-धारा
सर्वांना आनंद नमस्कार..🕉️श्रीगुरुकृपेने आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी आपल्या सर्वांच्या नित्य प्राप्त होणाऱ्या सहयोगाने "सेवाधर्म आनंदमार्ग" रोज थोडा थोडा या नियमाने प्रमाणबद्ध प्रत्येक रामनामप्रेमी पर्यंत अनंत माध्यमातून आपला सकारात्मक परिचय प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेच्या रूपाने प्रत्येकाच्या घरी मुक्कामी जात आहे.आपल्या सर्वांना माहीतच आहे कल्पवृक्ष आनंदाश्रम निर्मिती हा प्रत्यक्ष कल्पवृक्ष काकाश्रीप्रभू भगवान म्हणजेच (परमपूज्य सद्गुरुसेवक श्री अरूणकाका) तत्सम त्यांच्या स्वरूपाने अनंत वडील गुरुबंधु- सेवेकरी यांचा नित्य प्राप्त होणारा सहयोग युवा मंडळासाठी अनमोल ठेवा आहे.याकरिता सर्व काकास्वरूप वडील गुरुबंधूंच्या चरणी आजच्या दिनी अभिवादन....श्री- गुरुमाऊली अन्नपूर्णामाता म्हणजेच (आपल्या आईसाहेब- काकू-काकी ) तश्या स्वरूपाच्या सर्व शक्ती स्वरूपिणी सर्व गुरुभगिनी ज्या अनंत रूपाने आनंदाश्रम यथे येऊन उत्तम कर्मयोग प्रदान करतात,अश्या आनंत रूपाने सद्यस्थितीत आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक,ज्यांच्या सहजपणे बोलण्यातून अनमोल उपदेश प्राप्त होतो.
आनंदयोगी-सेवकराम गुरुजी
- 25:08
- 3 ай бұрын
एक मेका सहाय्य करू | अवघे बनू सुपंथ ||
- 31:30
- 3 ай бұрын
आमावस्या अग्नि स्थापना.....🙏🏻🚩
- 42:34
- 3 ай бұрын
"चिंता करतो विश्वाची" दिव्य सत्संग • श्री. सेवकराम गुरुजी •
- 2:19
- 4 ай бұрын
गंगा गोदावरी आरती नाशिक
- 1:11:31
- 4 ай бұрын
News 18 लोकमत. गंगा गोदावरी आरती नाशिक
- 2:03
- 4 ай бұрын
मुंबई अश्वमेध महायज्ञ २०२४ खारघर (प) नवी मुंबई
- 14:14
- 4 ай бұрын
श्री गंगागोदावरी माहात्म्य सांगताना नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी शुक्लजी..
- 13:11
- 5 ай бұрын
श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील आनंदक्षण | आनंदश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळाला जाण्याचा योग.
- 2:18
- 5 ай бұрын
२२ जानेवारी ते २८ जानेवारी भव्य सामुहिक रामरक्षा, रामनाम जपसोहळा |आग्रहाचे निमंत्रण| |anadashram|
- 28:57
- 5 ай бұрын
नाम: करण विधी (बारसे)
- 10:55
- 6 ай бұрын
प्रचिती कथन.....🙏🏻🚩
- 36:08
- 6 ай бұрын
पारायण प्रारंभ संकल्प व मार्गदर्शन....
- 14:56
- 6 ай бұрын
सुंदर असे गायन | गायक:- रोहन पोळ|
- 23:18
- 6 ай бұрын
कीर्तन भाग - २
- 23:14
- 6 ай бұрын
आनंदाश्रम श्रीक्षेत्र आनंदवाडी : येथे गुरुचरित्र पारायण सोहळा तसेच बुवांचे कीर्तन....
- 1:36
- 6 ай бұрын
त्वराकरा लवकर चला ....."आनंदोत्सवाला".....
- 10:24
- 6 ай бұрын
पाचेरि (कोकण) येथील काही आरती वेळेतील आनंद क्षण 🙏🏻🚩
- 24:01
- 7 ай бұрын
कीर्तन...... भाग-२
- 20:44
- 7 ай бұрын
कीर्तन...... भाग-१
- 21:03
- 8 ай бұрын
आनंदाश्रमी रामनामाच्या "सरस्वतीचे" आगमन.....
- 12:54
- 8 ай бұрын
"गुरू संदेश:" | #गुरूमाऊली #anadashramsatsangdgara
- 2:08:44
- 9 ай бұрын
आपण सर्वजण आनंदमार्गी जीवन जगण्याचा प्रयत्न करू या...! आनंदयोगी
- 8:25
- 9 ай бұрын
Пікірлер