AMOL SAWANT VLOGS
मित्रांनो कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे, कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या busy schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा.
******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
- 43:26
- Күн бұрын
आमच्या वाडीतील चतुर्थीतील भजन असगणी-मालवण|वडापावचा बेत|गणेश चतुर्थीतील संपूर्ण भजन|Bhajan Vlog Kokan
- 17:21
- Күн бұрын
आता पुन्हा या क्षणांची वर्षभर वाट बघावी लागणार🥺|कोकणातील 11 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन|मालवणी vlog
- 9:45
- 14 күн бұрын
कोकणातील पारंपरिक गौरी विसर्जन | गौरीसाठी शेगलाची भाजी आणि भाकरीचा नेवेद्य|Gauri Visarjan 2024
- 20:24
- 14 күн бұрын
नवीन नवरा-नवरी ओवसा कसा भरतात ?|कोकणात विहिरीवरून वाजत गाजत घेऊन आल्या गौरी|गौरी आवाहन आणि पूजन
- 29:30
- 21 күн бұрын
ख्रिस्ती बांधवांकडून उत्साहात साजरा केला जातो वेलांकणी मातेचा वाढदिवस|मालवण-पोईप|Velankani Mata
- 13:26
- 21 күн бұрын
गणपती बाप्पा आले घरी आता 11 दिवस मज्जा 😍|कोकणात गणपती बाप्पांचे आगमन|टेम्पो मधून आणले बाप्पा
- 15:18
- 21 күн бұрын
चतुर्थीसाठी बऱ्याच नवीन वस्तू बाजारात|चतुर्थी आधीचा कणकवली आणि विरणचा बाजार|भाज्यांचे दर गगनाला😅
- 17:22
- 28 күн бұрын
300 पेक्षा जास्त गणपती बाप्पा|सुंदर अप्रतिम लेखणी आणि रंगकाम|गांगेश्वर कलाकेंद्र मालोंड - मालवण
- 23:48
- Ай бұрын
विष्णू देवाचे दहा अवतार इथे खेळले जातात|आचरा पिरावाडीमधील गोपाळकाल्याची वेगळी प्रथा|Gopalkala 2024
- 14:56
- Ай бұрын
कणकवली शहराची सफर|कणकवली बस स्थानक,बाजार,कणकवली कॉलेज,बाबांचा मठ,रेल्वे स्टेशन|Moto Vlog
- 13:22
- Ай бұрын
मालवण जेटीवरची भव्यदिव्य नारळीपोर्णिमा|नारळ लढवण्याची 1 लाखाची स्पर्धा|ढोल ताशांचा गजर|तुफान गर्दी
- 18:11
- Ай бұрын
जंगलात आईसोबत शोधली "भारंगीच्या फुलांची भाजी"|आईने बनवली त्याची चवदार भाजी|Forest Veget...
- 26:08
- Ай бұрын
नदीवमधून भरपूर खुबे (शिंपले) शोधून आणले|आईने बनवली खूब्याची मस्तपैकी रेसिपी|Seashells Recipe
- 37:58
- Ай бұрын
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य रांगणागड|किल्ल्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती|Rangnagad
- 11:11
- Ай бұрын
कोकणातील नागपंचमीचा सण|सकाळपासून सगळी तयारी
- 18:31
- Ай бұрын
कोकणातील निसर्गरम्य"चिंदर"गाव|गावातून फेरफटका|गावची सुंदर मंदिरे आणि निसर्ग|Chindar Vil...
- 15:13
- Ай бұрын
पहिल्या श्रावण सोमवारी घेतलं श्री कुणकेश्वर देवाचं दर्शन|पहिल्यांदाच केला Moto Vlog 🏍️|स्वर्गाची सफर
- 15:55
- Ай бұрын
आंबा,चिकू,लिंबू,पेरुच्या झाडाला कलम कसं बांधतात?|कलम बांधण्याची सोपी पद्धत|झाडाच्या कलमांचे प्रकार
- 18:29
- 2 ай бұрын
56 वर्षे जुनी गणेशमूर्ती शाळा हिवाळे|शरद काका हाती बनवतात गणपती बाप्पा|लहान मुलांना माती कामाची आवड
- 13:50
- 2 ай бұрын
बिळवसच्या जलमंदिरातील श्री सातेरी आईचा आषाढ महिन्यातील जत्रोत्सव 2024|सुंदर निसर्ग आणि तुफान गर्दी
- 11:40
- 2 ай бұрын
फणसाच्या बियांची (आठळ्यांची) नॉनव्हेज भाजी कशी बनवतात ?|कोकणातील एक चविष्ट भाजी|आईच्या हातची रेसिपी
- 16:33
- 2 ай бұрын
जंगलातून शोधून आणली सर्वात महाग भाजी "अळंबी'|आईच्या हातची चिकन सारखी भाजी|Forest Mushro...
- 21:44
- 2 ай бұрын
मुसळधार पावसात नदीत खोल पाण्यात पकडले खराडे मासे|पावसामुळे नदीला पूर|मच्छरदाणीने पकडले मासे 🐟
- 17:06
- 2 ай бұрын
कोकणात तुफानी पाऊस🌧️|सगळी शेती गेली पाण्याखाली😢|गावचा संपर्क तुटला|पुरात पकडले मासे🐟|Heavy Rain
- 15:25
- 2 ай бұрын
Пікірлер