धम्मपद
नमस्कार मित्रांनो,"धम्मपद" या KZitem चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
तथागत भगवान बुद्धांचा संदेश हा संपूर्ण मानवां करिता कल्याणकारक आहे. या पृथ्वीतलावर जीवन जगणारे मनुष्य प्राणी कुठल्या ना कुठल्या कारणांने जेव्हा हताश, निराश, असमाधानी व दु:खी होतो, तेव्हा बुद्धांनी दिलेला 'दु:ख मुक्तीचा मार्ग', सर्वांना या दु:खी मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत करतो.
आजच्या धावपळीच्या जिवनात वाचनाची आवड फार कमी झालेली आहे. या चॅनल मार्फत
बुद्धांचे संदेश ऑडिओ व्दारे ऐकण्याची, संधी उपलब्ध करावी, हा या मागचा हेतू आहे. बुध्दाच्या संदेशा चा लाभ सर्वांना व्हावा, म्हणून या ऑडिओ व्दारे हा छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे. यासाठी 'धम्मपद' या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाचा आधार घेण्यात आलेला आहे.
आपणांस नम्र विनंती आहे की, 'धम्मपद' या KZitem चॅनल मार्फत प्रसारित व्हीडिओ ला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट्स करून चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.
धन्यवाद!
Email ID :- [email protected]
- 2:05
- 4 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, जे निर्विकार झाले ते,परिनिर्वाण पावतात.
- 2:17
- 7 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, शुध्द, निर्मळ व्यक्तीला दोष दिल्यास, पाप लागते.
- 1:33
- 9 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, अकर्त्याला पाप लागत नाही.
- 3:26
- 12 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, अप्पमादवग्गो
- 1:24
- 14 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, चांगल्या जीवनासाठी,पापरूपी विषाचा रस्ता टाळावा.
- 2:01
- 16 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, धीर पुरूष पुण्य गोळा करतो.
- 1:30
- 19 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, मुर्ख पापाची अवहेलना करतात.
- 1:36
- 21 сағат бұрын
बुद्ध वचन ऐका, पापकर्म दुःख देते, शुभकर्म सुख देते.
- 1:13
- Күн бұрын
बुद्ध वचन ऐका, पुण्यसंचय सुखकारक आहे.
- 0:59
- Күн бұрын
बुद्ध वचन ऐका, पापसंचय दुःखकारक आहे.
- 4:05
- Күн бұрын
बुद्ध वचन ऐका, यमकवग्गो
- 1:21
- Күн бұрын
बुद्ध वचन ऐका, शुभ कार्यात त्वरा करावी.
- 1:18
- 14 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, उत्तम धर्म म्हणजे, उत्तम धम्माचरण.
- 1:36
- 14 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, अमृतपद प्राप्त केल्यास, दु:खातून मुक्ती मिळते.
- 1:33
- 14 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, निर्माण होणे व नष्ट होणे हे सृष्टीचे नियम आहेत.
- 1:32
- 14 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, आळशी व्यक्तीचे जीवन निरर्थक असते.
- 1:36
- 14 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, जगणे किती दिवसाचे असावे.
- 6:21
- 14 күн бұрын
विश्वासघात करणे हा धर्म नाही.
- 2:11
- 14 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, शीलवन्ताचे जीवन श्रेष्ठ असते.
- 1:14
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, चार धर्म कशाने वाढतात.
- 1:05
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, वंदनीय, पूज्यनीय कोण असतो.
- 1:10
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, पूजा कुणाची करावी, कशासाठी ?
- 1:12
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, परिशुध्द व्यक्ती योग्य-अयोग्य जाणतो.
- 1:38
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, स्वत:ला जिंकणाऱ्याचा कोणीही पराभव करू शकत नाही.
- 2:01
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका,विजेता तोच असतो, जो स्वत:ला जिंकतो.
- 1:13
- 21 күн бұрын
बुद्ध वचन ऐका, अर्थपूर्ण गाथापद ऐकल्याने शांती लाभते.
- 1:14
- 28 күн бұрын
1000 निरर्थक वचना पेक्षा 1अर्थपूर्ण वचन श्रेष्ठ असते
- 1:13
- 28 күн бұрын
Пікірлер