Mauli bhaktachi savali
नमस्कार भक्तांनो 🙏जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते 🙏🌹 माऊली भक्ताची सावली या चॅनल वर तुम्हां सर्व भक्ता चे खूप खूप मना पासून स्वागत 🙏 भक्तांनो या श्री च्या चॅनल वर माऊली चे भक्तांना आलेले सत्य अनुभव कथन करणार आहे मी आता पण महाराज भक्ता च्या मनोकामना पूर्ण करतात त्यांना भेटी देतात अशे च काही प्रसंग तुमच्या आठवणीत असतील तर ते च तुम्ही शेअर करा 7387377903 या व्हॉटसअप वर किंवा कमेंट मध्ये टाईप करून शेअर करा जेणे करून इतर भक्त ते ऐकूण भक्ती मार्गात येतील नवीन भक्त जुळतील आणि भक्ती करतील. गण गण गणात बोते 🙏अर्थात 🙏 !!हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला म्हणजेच परमेश्वराला बघ गण गण गणात बोते मंत्र भक्तांना देणारे योगी गजानन माऊली तुम्ही जर नवीन असल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉन मध्ये ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री गजानन जय गजानन 🙏🙏🙏
- 3:36
- 3 ай бұрын
डोक्यात फक्त भाऊकवरांचा तेल्हाराचा प्रसंग रस्ता चुकल्या चा आणि ओठांवर गण गणात बोते🙏#श्री गजानन @
- 9:40
- 3 ай бұрын
महाराजांची आघात सत्ता पशुपक्षी मानव, भूत, प्रेत सर्वांवर अधिकार ब्रम्हांडनायक तो ची एक समर्थ @
- 5:28
- 3 ай бұрын
जो मुलगा नापास होणारं तो च मुलगा पहिल्या क्रमांकाने उतीर्ण झाला पुस्तकातील श्री ना नमस्कार केला #@
- 5:48
- 3 ай бұрын
झुणका भाकरी चा प्रसाद काढून ठेवला@ व तिला हळदी कुंकाचा मान दिला ती निघून गेली# श्री गजानन जय गजानन
- 4:10
- 3 ай бұрын
परिवारात अद्भुत शक्ती घरात वास करत असून त्याद्वारे चांगली कर्म करण्याची प्रेरणा प्रत्येक जण करत आहे@
- 6:52
- 4 ай бұрын
महाराजांनी मंदिरात कौल दिला कामातील अडथळे दूर झाले आश्चर्यकारक घडले@mauli bhaktachi savali #.👏
- 5:18
- 4 ай бұрын
महाराजां चे तिन्ही सांजेच्या वेळेला आगमन झाले मुखातून शब्द बाहेर पडले जय गजानन माऊली!!
- 8:18
- 4 ай бұрын
ज्या डॉक्टरानी ऑबनॉर्मल सांगितले त्यांना सांगावेसे वाटते गुरुकृपेने सर्व शक्य आहे@ जय गजानन माऊली 🙏
- 7:14
- 4 ай бұрын
माझा अंत जवळ आला अचानक मला कोणी तरी डाव्या कुशी वर वळवले श्वास चालू झाला @mauli bhaktavhi savali #.
- 6:47
- 4 ай бұрын
आई आपल्या बाळाला कधी च एकट सोडत नाही भक्तांवर असीम कृपा केली @ mauli bhakatachi savali #.
- 5:38
- 4 ай бұрын
महाराजांनी मला भरपूर काही दिले कायम मी त्यांची ऋणी राहील
- 3:30
- 4 ай бұрын
Пікірлер