आ. ह. विचारधन
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, प्रख्यात लेखक, प्राच्यविद्यापंडित, बौद्ध व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. साळुंखे सरांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ लेखन-चिंतन यांमध्ये खर्च केला असून बहुजनांचा खरा इतिहास बाहेर काढण्याचे काम केले आहे. बहुजनांसमोर हे नवसत्य सरांनी अनेक ठिकाणांहून व्याख्यानरूपाने मांडले आहे. सरांची हीच व्याख्याने उद्याच्या पिढीला, जाणकार अभ्यासू तरुण-तरुणींना मार्गदर्शन ठरणार आहेत. त्यासाठी हा सगळा खटाटोप....आपला नम्र,
केतन जाधव
ई-मेल : [email protected]
- 5:16
- Ай бұрын
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग १ /९ | डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मनोगत
- 1:17:39
- Жыл бұрын
कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता नाही | डॉ. आ. ह. साळुंखे
- 1:09:23
- Жыл бұрын
स्वातंत्र्य - संकल्पना आणि व्यवहार | डॉ. आ. ह. साळुंखे
- 1:32:46
- Жыл бұрын
आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळुंखे
- 1:16:24
- Жыл бұрын
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन आणि कार्य - डॉ. आ. ह. साळुंखे
- 5:46
- Жыл бұрын
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता...
- 8:43
- Жыл бұрын
आस्तिक - नास्तिक - काय महत्त्वाचे | डॉ. आ. ह. साळुंखे
- 3:17
- 2 жыл бұрын
महात्मा बसवेश्वरांविषयी - डॉ. आ. ह. साळुंखे
- 3:31
- 2 жыл бұрын
बळीवंश या शब्दातील वंश म्हणजे नेमके काय - डॉ. आ. ह. साळुंखे
- 1:37
- 2 жыл бұрын
श्रद्धेचे स्वातंत्र्य - डॉ. आ. ह. साळुंखे
- 14:22
- 3 жыл бұрын
कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे
- 4:51
- 3 жыл бұрын
पुरोगामी चळवळी कुठे कमी पडल्या - डॉ. आ. ह. साळुंखे
- 6:27
- 3 жыл бұрын
Пікірлер