गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.नमस्कार गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
★ गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि आपल्या गावकडच्याच भाषेत त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम गावाकडची टेस्ट ह्या KZitem चॅनेल मार्फत देत आहोत.
★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती
★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ अस्सल गावरान पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ चुलीवर साध्या सोप्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ रानभाज्या आणि पालेभाज्या बनविणे.
★ मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ बनविणे.
★ भारतीय संस्कृती, सण आणि उत्सवाचे गोड आणि तिखट खाद्यपदार्थ बनविणे.
आपले व्हीडिओ आपणांस आवडले असतीलच. लवकरात लवकर चॅनेलला लाईक, कंमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.
अस्सल गावरान चवीचे नैसर्गिकरित्या पारंपारिक पद्धतीने बनविलेले डंकावर कुटलेले घरगुती मसाले मिळतील.
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- [email protected]
- 14:42
- 12 сағат бұрын
गावकडचं झणझणीत कंदुरी मटण | Mutton Dhangari Special Recipe | Village Mutton Recipe | Kanduri Mutton
- 18:24
- 16 сағат бұрын
हॉटेल पेक्षा भारी एकदम चमचमीत चिकन सुक्का आणि झणझणीत रस्सा 😍 Chikan Curry Suka Chicken Recipe
- 24:50
- Күн бұрын
परफेक्ट कच्छी दाबेली रेसिपी | गाडीसारखी वरून क्रिस्पी आतून चटपटीत, दाबेली मसाला Kachhi Dabeli Recipe
- 24:34
- 14 күн бұрын
आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी | एकदम सोपे आणि पटापट पदार्थ | Ashadi Ekadashi | Upvasachi Thali
- 12:01
- 14 күн бұрын
ह्या पद्धतीने एकदा तांदुळजा ची भाजी करून बघा | 1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खातील इतकी मस्त भाजी
- 11:44
- 21 күн бұрын
चवळीची भाजी जी खाताच हॉटेलची भाजी विसरणार | डब्यासाठी एकच नंबर Chavali bhaji recipe | Chawli recipe
- 14:59
- 21 күн бұрын
घरच्या घरीच बनवा पारंपरिक साऊथ इंडियन सांबार मसाला | Authentic Sambar Masala Recipe
- 11:08
- 21 күн бұрын
पारंपरिक पद्धतीने खलबत्यात ठेचून बनवलेला ठेचा Green Chilli Thecha Recipe मिरचीचा खर्डा,ठेचा ,मिरचु
- 11:20
- 21 күн бұрын
साजूक तुपातील नाजुक बेसन लाडू | मऊसूत लाडू करताना या ५ चुका टाळा | टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू
- 12:39
- 21 күн бұрын
देशी कडधान्य घरपोच मिळेल | मूग, मटकी, चवळी, काळा घेवडा यासारखे अनेक कडधान्य घरबसल्या मागवा.
- 17:49
- 21 күн бұрын
हा सिक्रेट मसाला वापरून बनवा ज्वारीची चकली | संपेपर्यंत खुसखुशीत राहणार | Chakali Recipe In Marathi
- 11:08
- Ай бұрын
चिकण मटण देखील या पुढे फिके वाटेल अशी काळ्या वाटाण्याची उसळ | Kala vatanyachi usal | वाटाण्याची भाजी
- 14:35
- Ай бұрын
छोले मसाला | बेस्ट चना मसाला रेसिपी | Easy Chana Masala | Punjabi Chole Masala | চানা মশলা
- 22:44
- Ай бұрын
एक सिक्रेट साहित्य वापरून बनवा संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी करंजी | Karanji Recipe In Marathi
- 13:59
- Ай бұрын
चिकन 65 | 1 सोपी ट्रिक वापरून बनवा अगदी कुरकुरीत चिकन 65 | हॉटेल पेक्षा भारी चव | चिकन 65 कसे बनवावे
- 17:34
- Ай бұрын
नको नको म्हणणारे देखील एक ऐवजी दोन भाकरी खातील असं वेगळ्या मसाल्यातील काळं मसाला वांग | kala baingan
- 6:27
- Ай бұрын
उन्हाळी वाळवण पदार्थ घरपोच मिळेल | कुरडई, उडीद पापड, मसाले, लोणचे यासारखे अनेक पदार्थ घरबसल्या मागवा
- 31:00
- 2 ай бұрын
आमरस पोळीचा झक्कास बेत | आमराईत बसली पंगत | इथे प्रत्येकजण जीव लावतो म्हणून 4 पिढ्या एकत्र नांदतात
- 23:44
- 2 ай бұрын
गरमागरम चवदार मिरची भजीचा झक्कास बेत | मक्याच्या पिठापासून मस्त कुरकुरीत भजी | mirchi bhaji recipe
- 25:31
- 2 ай бұрын
मिक्स डाळीचे सांडग्यांची रस्सेदार भाजी | खाल्यानंतर चव विसरणार नाही झणझणीत वड्याचा रस्सा | Authentic
- 15:02
- 2 ай бұрын
दह्याबरोबर खायला खमंग चवदार धपाटे सोबत काकडी, खर्डा आणि टोम्याटो | dhapate recipe in marathi
- 4:21
- 2 ай бұрын
Пікірлер