होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
नमस्कार मित्रांनो,होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
हा चॅनल दि.१ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू केला आहे.चॅनलला भेट दिल्याबद्दलआपल्या सर्वांचे धन्यवाद..!!
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की KZitem वर ग्रामीण भागातील शेतीविषयी बातम्या खूप कमी आहेत. शेतीविषयी विविध माहिती आपणास KZitem च्या माध्यमातून देण्याचा हा माझा छोटासा पण आपणास आवडेल असाच प्रयत्न आहे.
आपणास माहिती आवडत असेल तर होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या चॅनलला नक्की SUBSCRIBE करा आणि गावाकडच्या प्रगतशील शेतकऱ्यांनच्या मुलाखतीचे व त्यांनी आपल्या शेतात केलेल्या विविध प्रयोगाचे VIDEO आपल्या मित्रांना SHARE करा.
💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.
धन्यवाद...
संपादक /पत्रकार / फोटोग्राफर
विजय सुर्यवंशी
- Күн бұрын
१ ऑगस्ट | संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावात मोठा बदल | आजचे कांदा बाजारभाव |Kanda bajar bhav
- 2 күн бұрын
३१ जुलै | संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावात मोठी वाढ |आजचे कांदा बाजारभाव |Kanda bajar bhav
- 3 күн бұрын
३० जुलै | संपूर्ण महाराष्ट्रातील आले /अद्रक बाजार भावात मोठा बदल |आजचे आले बाजारभाव |अद्रक बाजारभाव
- 4 күн бұрын
२९ जुलै | संपूर्ण महाराष्ट्रातील आले /अद्रक बाजार भावात मोठा बदल |आजचे आले बाजारभाव |अद्रक बाजारभाव
- 6 күн бұрын
आले शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या उद्योगासाठी शासन देणार ३५ टक्के अनुदान #shorts #अनुदान
- 7 күн бұрын
आले उत्पादक शेतकरी असाल तर संपूर्ण व्हिडीओ बघा.. | सुपर फॉस्फेट फायदा की तोटा #shorts #आले
- 8 күн бұрын
९ एप्रिल च्या आले लागणीत तुपेवाडीच्या शेतकऱ्याने केला पाचटीचा प्रयोग | प्लॉट बघून थक्क व्हाल#shorts
- 8 күн бұрын
जमीनीचा भुसभुशीतपणा वाढवण्यासाठी फक्त या दोन गोष्टीचा वापर करा | आले पीक येईल जोमदार #shorts #जमीन
- 9 күн бұрын
Пікірлер