दादा कोंडके यांच्या सारखा कलाकार आता होणार नाही ग्रेट दादा
@valuhile2401
9 күн бұрын
अप्रतिम गीत आहे निळुभाऊ तुम्हाला शत प्रमाण माझ्या महाराष्ट्र खुप मोठे काम केले आहे
@mukeshchaudhari7292
17 күн бұрын
सगळे दादांचे मुवी अपलोड करा
@suryakantmolawade4248
Ай бұрын
Not zee talkies having rights to show this movie
@suryakantmolawade4248
Ай бұрын
Ha movie kuthech nahi bhetla.. Kona kade asel tr upload kara..gr8 movie Ekta Jiv Sadashiv
@user-lb8jr1sf7v
7 күн бұрын
झी टॉकीजवर ११ ऑगस्टला हा चित्रपट कलर मध्ये लावणार आहेत तसेच २८ जुलै पासून दर रविवारी दादांचे ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपट कलर मध्ये दु १२ व सं ६ वा झीटॉकीजवर
@rameshsorte40
Ай бұрын
👌👍🙏
@dhirajpardeshi4998
2 ай бұрын
😊😊😊
@namdevkhedekar7856
2 ай бұрын
असा अवलिया परत होणे नाही
@ashanaikwadi6441
2 ай бұрын
अजरामर गीते असे सिनेमा परत होणे नाही 2024
@harigodase2356
3 ай бұрын
मला दादांचे सगळेच सिनेमे पाहण्याचा चानस हवा!
@shrishwagh3249
4 ай бұрын
प्रिंटचा दर्जा चांगला आहे 👍 धन्यवाद.बरेच दिवस हे गाणं चांगल्या प्रिंटमधे शोधत होतो
@maheshpatil9392
5 ай бұрын
👌👍💯🔥🔥
@Truedancer_2234
5 ай бұрын
Gyaneshwari khup sangte, fact he gane nahi
@satishjadhav7105
5 ай бұрын
माणसं परीस मेंडर बरी, काय गीत आहे 😂😂
@vilasrandive6159
5 ай бұрын
Good nice
@sohamsatpute6686
6 ай бұрын
Mansa paras medri bari tyala kayala.....
@vinayashinde1332
6 ай бұрын
दादा कोंडके ❤❤
@AshishBhedarkar
7 ай бұрын
Love, Romance, Philosophical Msg, Dance, Expression and a Lot more, all in three mins.. and nothing over the limit... That too in black n white era... Awesome Dada... Just Awesome...
@sanjaytelake1317
7 ай бұрын
❤❤❤❤महाराष्ट्र व सह्याद्री वाघ ला मानाचा मुजरा ओनली दादा कोंडके महाराष्ट्र चा हुकमी ऐका ❤❤
@shalakashukla9107
7 ай бұрын
एकटा जीव सदाशिव हा चित्रपट कुठे मिळेल का सांगा प्लीज प्लीज मला हा चित्रपट पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे अप्रतिम चित्रपट आहे 🙏🙏
@rajivshirsath
9 ай бұрын
Superstar
@tanishqchauragade
9 ай бұрын
1:40 😂
@tanishqchauragade
9 ай бұрын
Upload more such rare gems
@kbdessai
9 ай бұрын
Chau ani Mau- reference to Chou Enlai and Mao Zedong.
@maheshpawar8753
10 ай бұрын
heart touching SONGADYA.......
@rushij7012
10 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली दादा कोंडके असा कलाकार पुन्हा होणे नाही 🥺🥺🙏🙏🙏❤️❤️ सोनेरी काळ होता तो🙏🙏❤️❤️❤️
@namdevkhedekar7856
10 ай бұрын
असा माणूस परत होणे नाही
@dhodiram5157
10 ай бұрын
दादा दादाच आहेत दुसरे दादा कोंडके होने नाही ❤❤
@paddy001
10 ай бұрын
Awak...❤
@rameshchavan3699
11 ай бұрын
❤। खुष रंहो दींल से दोस्ती है।
@user-sv4kh9od2w
11 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व दादा कोंडके.
@tusharshinde1785
11 ай бұрын
खरच आहे ❤❤❤❤
@sanjaynerlekar8340
11 ай бұрын
दादा तुमचे शब्द आज खरे होत आहेत या गाण्यातुन
@sureshkhairnar9748
Жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर जूण्या आठवणी जाग्या झाल्यात,,,दादांच्या ही आठवणी जाग्या झाल्यात
@24divyamaharashtranews
Жыл бұрын
❤
@sanjaytelake1317
Жыл бұрын
🎵🎵📺📺शाहिर दादा कोंडके महाराष्ट्र चा हुकमी ऐका माझ्या आवडीच्या कलाकाराला मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र जय भारत जय नरेंद्र मोदी ची जय 🌹🌹🌹🌹🌹🌹
@nitinpawar8357
Жыл бұрын
सुमधुर संगीताच्या पलीकडे अर्थ पूर्ण गीत🙏
@kalikisan3732
Жыл бұрын
🤷♀️🌺🙋
@ravikulakarni9846
Жыл бұрын
दादांचा एक भव्य पुतळा ऊभा केला पाहिजे मुंबईला ,महाराष्ट्र सरकारने व त्या खाली सर्व दादाची माहिती दिली पुढच्या पिढीला कळुदे दादा किती ग्रेट होते
जुने दिवस खरच खुप चांगले होते. आज सुविधा वाठल्या पण त्यामुळे प्रेम, शांतता, माणूसकी, नात्यांमधील ओढ संगळ संपुष्ठात चांललय. अजून पुढची पिढी काय दिवस बघेल माहित नाही.😢
Пікірлер