Aniket Chinkate vlog
नमस्कार मित्रांनो ,मी अनिकेत चिनकटे तुमचं माझ्या "Aniket Chinkate vlog " ह्या मराठी you tube channel मध्ये स्वागत आहे..🙏
माझे vlog पाहण्यासाठी you tube वरती "aniket chinkate" search करा .. आणि आपल्या video चा आनंद घ्या.💯
मी कोकणातील एक छोटंसं गाव आहे धामनदेवी इथे राहतो आणि कोकणातील विविध सण ,उत्सव,पर्यटन ह्याचे vlog तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो..
मी एक विद्यार्थी आहे म्हणून student ..सोबत सह्याद्री व गडकिल्ले ह्यांची माझ्या मित्रांसोबत सफर करतो म्हणून एक trekker..
मला फिरायला खूप आवडतं म्हणून मी माझा प्रवास shoot करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणून youtuber / vlogger ...
हेच मी माझे सर्व अनुभव माझ्या you tube channel मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
धन्यवाद !!
- 15:19
- 14 күн бұрын
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा FC road पुणे | Aniket Chinkate Vlog
- 18:31
- Ай бұрын
वरंधा घाटातून गावी प्रवास 😍 | आम्ही आणली आंब्याची रोप🥭 | Aniket Chinkate Vlog | kokan vlog |
- 21:18
- 2 ай бұрын
मित्राच्या भावाच जागरण गोंधळ 😍| Aniket Chinkate Vlog |
- 18:02
- 2 ай бұрын
काही कारणामुळे मी जॉब सोडला 😭| Aniket Chinkate Vlog |
- 10:38
- 3 ай бұрын
ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही गेलो हॉटेल ला जेवायला😍 | sahana Hotel |Aniket Chinkate Vlog
- 10:43
- 3 ай бұрын
बहिणीच्या पूजेसाठी आम्ही गेलो Mumbai ला 😍| Pune Mumbai Express way 😍| Aniket Chinkate Vlog
- 8:25
- 3 ай бұрын
Sister Engagement cinematography | Aniket Chinkate
- 14:52
- 3 ай бұрын
| बहिणीची कोकणी पद्धतीने Engagement | Aniket Chinkate Vlog |
- 8:30
- 4 ай бұрын
Пікірлер