Prabhat Parv Bhajan Kirtan
नमस्कार मी सागर राजे (कार्यकारी संपादक प्रभात पर्व न्यूज, सरचिटणीस महाराष्ट्र कामगार संघटना). माझ्या चॅनलचे पुर्वीचे Sagar Raje हे नाव बदलून Prabhat Parv Bhajan Kirtan( प्रभात पर्व भजन किर्तन )असे करण्यात आले आहे.या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला [email protected] वर संपर्क करा. धन्यवाद.
बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं Prabhat Parv News हे न्यूज चॅनल Subscribe करा -
- 12:38
- 4 сағат бұрын
Bhairavi । दोन अभंग ऐका एकत्र एकाच भैरवी रागात । आकल्प आयुष्य व्हावे आणि अवघा रंग एक झाला।
- 7:05
- 9 сағат бұрын
मधुवंती रागातील सुंदर अभंग। परब्रम्ह मूर्ती सावळे सगुण। गायक रुपेश देशमुख। Rupesh Deshmukh Bhajan
- 12:40
- 9 сағат бұрын
जनसंमोहिनी रागामध्ये वैभव मंडलिक यांनी गायलेला गोड जय जय राम कृष्ण हरी। Vaibhav Mandlik Bhajan
- 5:43
- 14 сағат бұрын
गवळण। भुलविले वेणू नादे। झक्कास गवळण। गायक रूपेश देशमुख । Bhulvile Venu nade। #Gavlalan
- 19:18
- 16 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरी। गोड आवाजातील गोड चाल। गायक गणेश बुवा बंडा। Jay Jay Ram Krishna Hari । #Abhang
- 4:59
- 21 сағат бұрын
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी अभंग चाल। गायक रुपेश देशमुख। jay krushna hari । Rupesh Deshmukh Bhajan
- 5:12
- 21 сағат бұрын
विठ्ठल भजन।आवडला मज सखा पंढरी राणा। सुंदर अभंग चाल। गायिका ऋतिका मुरुडकर। Rutika Murudkar Bhajan
- 21:27
- Күн бұрын
Abhang। जन्माचे ते मूळ पाहिले शोधून। सुंदर अभंग चाल। गायक गणेश बुवा बंडा। Ganesh Banda bhajan। Music
- 4:45
- Күн бұрын
स्वातंत्र्यदिन विशेष। आमुचा भारत देश महान। independence day special song। गायिका परी भोईर आणि सहकारी
- 17:57
- 14 күн бұрын
अभंग। आकल्प आयुष्य व्हावे। गायिका धनश्री बंडा। Dhanashri Banda Bhajan । Akalpa Aayushya whave Abhang
- 18:06
- 14 күн бұрын
अभंग। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। गायक गणेश बुवा बंडा। Abhanga Marathi। Ganesh Banda Bhajan
- 7:23
- 14 күн бұрын
अभंग। जय जय राम कृष्ण हरी। गायिका ऋतिका मुरूडकर। Jai Jai Ram Krishna Hari । Rutika Murudkar Bhajan
- 4:46
- 21 күн бұрын
Abhang,। पंढरीसी जारे आल्याने आल्याने संसारा। गायक भूषण देशमुख । Pandharisi Ja Re। Bhushan Deshmukh
- 10:16
- 21 күн бұрын
Bhairavi। अगा वैकुंठीच्या राया। खुप सुंदर भैरवी अभंग। गायक वैभव मंडलिक। Vaibhav Mandlik Bhajan
- 7:43
- 21 күн бұрын
भैरवी। आम्ही जातो कृपा असू द्यावी । गायक कैलास बुवा कडव। Bhairavi । Kailas Buwa Kadav Bhajan। Abhang
- 3:24
- 21 күн бұрын
Abhanga । जय जय राम कृष्ण हरी। गायक भूषण देशमुख। Jai Jai Ram Krishna Hari । Bhajan । भजन स्पर्धा
- 6:19
- 28 күн бұрын
गवळण। मन मोहन मुरलीवाला। Vaibhav Mandlik यांनी गायलेली अप्रतिम गवळण। Janmashtami।Gavlalan
- 9:46
- 28 күн бұрын
अभंग । हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा। गायक योगेश नाईक। Abhanga Hari Mhana Tumhi Govind Mhana। Bhajan
- 13:16
- 28 күн бұрын
अभंग। रुप पाहता लोचनी। सारंग रागातील अतिशय गोड चाल। गायक वैभव मंडलिक। Vaibhav Mandlik Bhajan
- 6:22
- Ай бұрын
गवळण - माझ्या दुधात नाही पाणी। गायिका पुजा पाटील। Gavlan Mazya Dudhat Nahi Pani। Puja Patil Bhajan
- 24:34
- 2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी । गायक वैभव मंडलिक, योगेश नाईक। सत्यनारायण पूजे निमित्ताने पेठाली येथील भजन
- 16:05
- 4 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी। गायक आदिनाथ सटले गुरूजी ओम बोंगाणे आणि जगदीश चव्हाण । संगीतकार रघुनाथ खंडाळकर
- 11:03
- 4 ай бұрын
भैरवी अभंग - घेता सज्जनांची नावे। कृष्णा देशमुख यांनी गायलेली जनार्दन बुवा पारगावकर यांची भैरवी चाल
- 9:48
- 4 ай бұрын
Пікірлер