Vitthala विठ्ठला
नमस्कार मंडळी ,कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
- 45:33
- Күн бұрын
बापाला टेंशन - नालायक पोराच | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 24:16
- Күн бұрын
भोळी सासू - हलकट सून | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 30:34
- Күн бұрын
पैशयचा आणि सत्तेचा - माज करू नका | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy
- 21:06
- Күн бұрын
छपरी पोरगा बावळट पोरगी | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 33:20
- Күн бұрын
पोलिस भरती स्पेशल कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 20:34
- Күн бұрын
विधानसभेची तयारी चालू झाली | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 37:04
- 14 күн бұрын
लग्न म्हणजे - डोक्याला ताप 😅😆😅 | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 25:47
- 14 күн бұрын
नॉनस्टॉप कॉमेडी धिंगाणा | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 38:21
- 21 күн бұрын
विचार करायला लावणारे कीर्तन | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indorikar maharaj new kirtan
- 41:02
- 21 күн бұрын
पैसा देव नाही | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 24:14
- 28 күн бұрын
खळखळून हसवणारे - कॉमेडी कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 59:16
- Ай бұрын
मोदीच येणार का ? - 400 पार जाणार का ? इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy
- 23:56
- Ай бұрын
4 जूननंतर - कोण खुश कोण नाराज | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 25:22
- Ай бұрын
4 जून नंतर खरी मजा आहे - सरकार कोणाच येणार | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj
- 34:26
- Ай бұрын
खळखळून हसवणारे कॉमेडी कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 27:36
- Ай бұрын
आंबेरस स्पेशल कीर्तन - इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 16:46
- Ай бұрын
गरीबाला लिटिन श्रीमंत झाला | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 17:36
- Ай бұрын
पैसा आणि सत्तेचा माज करू नाका | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 39:59
- Ай бұрын
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj Kirtan
- 13:18
- 2 ай бұрын
जिथ कष्ट असतात तिथेच लक्ष्मी येते | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy
- 25:07
- 2 ай бұрын
30 एप्रिल स्पेशल कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
- 25:42
- 2 ай бұрын
Пікірлер