Inspiration Of Sapna
माझे प्रेरणास्थान,गुरूंच्या आणि ब्रम्हा,विष्णू,महेश कृपेने अंगी आलेले कलागुण,गुरूंच्या आणि त्रिमुर्तींच्या कृपेने मला आलेले सुंदर अनुभव, कलावती आईंनी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी दिलेली दिलेली बालोपासना, प्रातःस्मरण, सायंस्मरण, नित्योपासना ही भजने तसेच नामस्मरण,उत्सवाची भजने,आईं, आणि त्रयमुर्तींच्या कृपेने माझ्याकडून होणार्या गोष्टी आणि ईतर खूप काही जे तुम्हाला खूप समाधानाची प्राप्ती करून देतील,असे व्हिडिओ या चैनलवर पहायला मिळतील,तर सर्व व्हिडिओ नक्की पहा, चैनल सबस्क्राईब करा खूप समाधान मिळेल हे नक्की.
Пікірлер