🌴VAIBHAV KOKANACHE🌴
🙏नमस्कार मंडळी मी संदेश बाईत आपल स्वागत करतो आपल्या मराठी KZitem CHANNEL वर ज्याच नाव आहे VAIBHAV KOKANACHE / वैभव कोकणाचे......🏝🏝🏝मंडळी कोकण म्हणजे सोन्याची खानच जणू..हिथे असलेल्या परंपरा,साजरे होणारे सण,सह्याद्रीच्या पर्वत रांगा,गडकिल्ले,प्राचीन कालीन असलेली मंदिर,माणसांमध्ये असलेली आपुलकी,तसेच गावाकडची भटकंती...अजुन बरेच काही आपल्याला कोकणात पाहायला मिळत...
म्हणायला गेलो तर हेच 'वैभव कोकणाचे'आहे...
मंडळी जे जे परमेश्वराच्या कृपेने आपल्या कोकणाला उत्तम लाभलय ते ते सगळं प्रामाणिकपणे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न राहील...परंतु हेच प्रयत्न करत असताना जर माझ्याकडून काही चुकभूल झाली तर प्रामाणिकपणे माफी असावी...
आपले कृपाशिर्वाद सदैव माझ्या सोबत असुद्या हेच मागनं आहे तुमच्याजवळ...
आपल्या 🌴VAIBHAV KOKANACHE या KZitem CHANNEL👍ला SUBSCRIBE करायला विसरु नका,सोबतच बाजूला असणार BELL ICON🛎 सुध्दा दाबायला विसरू नका..😍
धन्यवाद
- Күн бұрын
🤩कोकणातील फॅन्सी गरबा ! नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार,म्हसळा ! #shorts #ytshorts #vaibhavkokanache
- Күн бұрын
❤️कोकणी फॅन्सी गरबा ! नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार,म्हसळा ! #shorts #ytshorts #vaibhavkokanache
- Күн бұрын
😍फॅन्सी ड्रेस गरबा ! नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार म्हसळा ! #vaibhavkokanache #shorts #ytshorts
- Күн бұрын
😍पंढरी शेठ ! कोकणी फॅन्सी गरबा ! मरियमखार म्हसळा ! नवरात्रोत्सव २०२४ ! #shorts #vaibhavkokanache
- Күн бұрын
😘महिला फॅन्सी गरबा ! कोकण नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार,म्हसळा ! #shorts #ytshorts #vaibhavkokanache
- 2 күн бұрын
😘कोकणी फॅन्सी ड्रेस गरबा ! नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार,म्हसळा #shorts #ytshorts #vaibhavkokanache
- 2 күн бұрын
💃🕺❤️कोकणातील नवरात्रोत्सव २०२४ ! देवीचा भंडारा ! मरियमखार,म्हसळा/रायगड #vaibhav kokanache
- 2 күн бұрын
🥰खालु बाजा / लेझीम नाच ! नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार,म्हसळा ! #shorts #ytshorts #vaibhavkokanache
- 2 күн бұрын
🕺🥰गावचा फॅन्सी गरबा २ ! नवरात्रोत्सव २०२४ ! मरियमखार,म्हसळा ! #shorts #ytshorts #vaibhavkokanache
- 3 күн бұрын
🥰गावचा फॅन्सी गरबा -१ ! मरियमखार म्हसळा ! #vaibhavkokanache #shorts #ytshorts #trendingshorts
- 3 күн бұрын
Пікірлер