Pooja Recipe Marathi
Pooja Recipe Marathi.
नमस्कार मित्रांनो.
कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच असणार. आणि मस्तच असायला पण पाहिजे. कारण माणूस आनंदी तेव्हाच असतं जेव्हा त्याच्या पोटात पोटभर अन्न असतं. बरोबर ना म्हणूनच आम्ही तुमच्या साठी खास असा रेसिपी चैनल चालू केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज पारंपारिक पदार्थ गोड तिखट आंबट अशा सर्व प्रकारच्या रेसिपीची चव तुम्हाला आपल्या Pooja recipe Marathi यूट्यूब चैनल वर चाखायला मिळणार आहे. पण एक अट आहे. ती म्हणजे तुम्हा सर्वांचं प्रेम आणि साथ आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे. आणि मला माहित आहे आपली माणसं पाठीशी उभी असेल तर आपला चैनल नक्कीच प्रगती करेल.
तर चला मंडळी लवकर आपल्या या चैनल ला लाईक आणि आणि सबस्क्राईब करा. आणि हो शेअर पण नक्की करा.
धन्यवाद मंडळी...
- 5:46
- Ай бұрын
फक्त 5 मिनिटात बनवा शरीराला भरपूर पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा नाष्टा | Nashta Recipe | Jowar Dosa
- 8:22
- 2 ай бұрын
बिस्किटा पेक्षाही कुरकुरीत फक्त एक वाटी पोह्यापासून तुम्ही कधीही न बनवलेला पोहा नाष्टा | Poha Nashta
- 3:32
- 2 ай бұрын
जिभेला चव आणि तोंडाला पाणी आणणारा एकदम नवीन पद्धतीचा हिरव्यागार मिरचीचा ठेचा | Mirchi Cha Thecha
- 5:23
- 2 ай бұрын
तुम्ही कधीच खाल्ला नसेल इतका चविष्ट नुसतं वासाने पोट भरेल सुजी नाष्टा | Rava Nashta | Suji Ka Nashta
- 5:34
- 2 ай бұрын
कमी मसाल्यात व सोप्या पद्धतीने बनवा तोंडाला चव देणारा पापलेट फ्राय | Paplet Fry | Pomfret Fish Fry
- 5:58
- 2 ай бұрын
काहीतरी चटपटीत खायचंय तेही कमी वेळेत मग बनवा फक्त एक वाटी पोह्यापासून कुरकुरीत नाश्ता | Poha Nashta
- 6:50
- 2 ай бұрын
वाम माशाची झणझणीत रस्सा भाजी कमी साहित्यात या पद्धतीने एकदा बनवून बघा | Vam Fish Curry | Fish Recipe
- 6:12
- 2 ай бұрын
शिळ्या चपातीचा पौष्टिक व कमी तेलाचा नाष्टा यापूर्वी तुम्ही कधीच खाल्ला नसेल | leftover chapati
- 5:37
- 2 ай бұрын
१ वाटी गव्हाच्या पिठाचा नाश्ता पोट भरेल मन नाही | gavhachya pithacha nashta | gehu ke aate ka nashta
- 8:26
- 2 ай бұрын
रोजच्या नाश्त्याला तेच खाऊन कंटाळा आला मग बनवा फक्त २ साहित्यापासून खमंग व कुरकुरीत मेदुवडा नाश्ता
- 5:11
- 4 ай бұрын
कमी साहित्यात सहज बनवा ढाबा स्टाईल अफलातून चवीची अंडा करी | Anda Curry | Egg Curry Recipe
- 7:29
- 4 ай бұрын
तुमच्या आवडीच्या 🥬🍅भाज्या वापरून बनवा शिळ्या चपाती पासून जबरदस्त नाश्ता | Leftover Chapati Recipe
- 4:47
- 4 ай бұрын
गॅरंटी आहे यापूर्वी तुम्ही या पद्धतीने कमी मसाला वापरून राजमाची भाजी कधीच बनवली नसेल | Rajma Sabji
- 5:08
- 4 ай бұрын
फक्त 5 मिनिटात बनवा या आधी तुम्ही कधी न बघितलेला ब्रेडचा नाश्ता | Bread Nashta | Breakfast Recipe
- 10:42
- 4 ай бұрын
खाऊ की सजवून ठेऊ वाटलं नव्हतं १ बटाट्यापासून इतका सुंदर व चवदार नाश्ता तयार होतो | Aloo Nashta
- 5:17
- 4 ай бұрын
तोंडाला चव नाही ? फक्त १ बटाटा वापरून ५ मिनिटांमध्ये बनवा बटाटा नाश्ता | Aloo Nashta | Potato Snacks
- 6:02
- 4 ай бұрын
१ वाटी तांदळाचे पीठ वापरून तोंडाला चव व दिवसभर शरीराला ऊर्जा देणारा चावल नाष्टा | Rice Flour Nashta
- 5:35
- 5 ай бұрын
विश्वासच वाटत नाही १ ब्रेडच्या पॅकेट पासून संपूर्ण कुटुंबासाठी पोष्टिक नाष्टा | Bread Nashta Recipe
- 6:11
- 5 ай бұрын
१ कप पोह्यापासून यापूर्वी तुम्ही कधीही न बनवलेला चविष्ट हलकाफुलका पोह्याचा नाष्टा | Poha Nashta
- 4:42
- 5 ай бұрын
नको साखर नको दूध नको बर्फ फक्त एक चमचा पदार्थ घालून पारंपारिक पद्धतीने बनवा आमरस | Aamras Recipe
- 6:23
- 5 ай бұрын
समोसा वडापाव चा नाष्टा पण यापुढे काहीच नाही १ वेळा करून बघा चपातीचा नाश्ता | Leftover Chapati Recipe
- 6:23
- 5 ай бұрын
घरी अचानक पाहुणे आल्यावर वाटलं नव्हतं ? १ बटाट्यापासून इतका चविष्ट नाष्टा तयार होतो | Aloo Ka Nashta
- 6:11
- 5 ай бұрын
एकही भजी शिल्लक राहणार नाही एकदा 3 in 1 या पद्धतीने बनवून बघा जिभेला चव देणारी भजी | pakoda recipe
- 4:08
- 5 ай бұрын
महिन्यातून फक्त तीनदा ही भाजी खाऊन बघा पौष्टिक लाल मठाची भाजी | Lal Mathachi Bhaji | Amarnath Sabji
- 5:21
- 5 ай бұрын
उन्हाळ्याच्या दिवसात स्वस्त भेटणाऱ्या काकडी पासून बनवा चमचमीत नाष्टा | Kakdi Nashta | Kheera Recipe
- 4:59
- 5 ай бұрын
Пікірлер