law with vidhi 🧑⚖️
नमस्कार , मी अँड. विधी सुमित पोटे , जिवन जगत असताना अनेक वेळा सल्लामसलत करण्याची वेळ येते, त्यावेळी जाणवते की लोक अजूनही कायदा व न्याय या बद्दल अनभिन्न च आहेत, व त्याचा उपयोग करुण न्याय मिळवणे तर आज ही सामान्य लोकांची गोष्ट नाही, असे वाटते, आपण लोकांना या परिस्तिथिमध्ये कशी मदत करू शकतो? त्यावर या चॅनेल च्या रूपाने उत्तर मिळेल अशी भावना निर्माण झाल्याने आज हे चॅनेल सुरु करत आहे.
#law with vidhi हे चॅनेल आज मी आपणास अर्पण करत आहे, व कायदेशीर न्याय मिळण्यासाठी कसा वापरावा व राबवावा याची माहिती मी देत राहणार आहे, त्यात अनेक बाबींचा समावेश मी करणार आहे। कारण कायद्याचे ज्ञान असणे हा सामन्याचा अधिकार आहे.
कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आपण मला फोन करू शकतात त्यासाठी फक्त 200/- फी आहे, Google Pay, Phone Pay, Paytm-9665109797 जमा करा, व फोन करा.
माझे अनेक वीडियो व माहिती नेहमी मिळत राहन्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि महत्वाचे म्हणजे सब्सक्राइब करा.
कॉपी राईट्सः या चॅनेल मधील मत मतांतरे व कायदे हे त्या त्या कायद्याच्या
पुस्तकातील असून त्याचे स्पष्टीकरण हे माझ्या अनुभवातून व मताप्रमाणे आहे
- 7:30
- 21 күн бұрын
पती व सासरच्या संपत्तीवर महिलेचा अधिकार किती?/ rights of women in property/घटस्फोटनंतर कोणते हक्क ?
- 9:50
- 21 күн бұрын
police complaint against wife for mental harrasment/पत्नी विरूद्ध मानसिक छळ केल्याची तक्रार?
- 10:14
- 21 күн бұрын
mental harrasment at work place/कामाच्या ठिकाणी मानसिक छळ काय कराल?
- 9:54
- 21 күн бұрын
विवाहबाह्य संबंध कायद्याने गुन्हा आहे की नाही?/extramarital affair /सुप्रीम कोर्ट judgment
- 10:41
- 28 күн бұрын
maternity लिव्ह किती असावी?/ आई होण्यासाठी लागणारी रजा किती असावी काय म्हणतो कायदा?
- 8:25
- Ай бұрын
महिला समुपदेशन केंद्रात/पोलीस स्टेशन मध्ये कॉल रेकॉर्डींग करू शकता का? समुपदेशन केंद्रात कसे वागावे?
- 8:10
- Ай бұрын
online fraud होण्याआधीच कोणती काळजी घ्यावी ?
- 9:06
- Ай бұрын
ग्रामसेवकांची कामे कोण कोणती आहेत /gramsevak/complain of gramsevak / ग्रामसेवकांची तक्रार कोठे कराल
- 9:47
- Ай бұрын
घर घेताय जमीन घेताय तर हा व्हिडिओ नक्की पाहा/before purchase home or land must watch this video/
- 7:55
- Ай бұрын
पत्नीचे हे अधिकार /ह्या ग्राउंड वर पती घटस्फोट घेऊ शकत नाही /husband not get divorce on this ground
- 8:20
- 2 ай бұрын
कोर्टात साक्ष देण्याआधी कोण कोणती काळजी घ्यावी?
- 7:12
- 2 ай бұрын
स्त्रीधन म्हणजे काय? स्त्रिधानावर कोणाचा अधिकार असतो?
- 10:22
- 2 ай бұрын
जमिनीची मोजणी का करावी मोजणी अर्ज कोठे कसा करावा मोजणी शुल्क /मोजणी अर्जा बरोबर जोडावयाची कागदपत्रे
- 9:09
- 2 ай бұрын
एन सी केली तर अटक होते का ? , एन सी केली तर काय होते?
- 11:10
- 2 ай бұрын
महिलांना घरगुती हिंसाचार अधिनियम 2005/महत्वाचे मुद्दे
- 8:09
- 2 ай бұрын
भूसंपादन अधिनियम 1984 अंतर्गत कोणत्या कारणासाठी जमीन संपादित केली जाते / land acquisition act 1984
- 4:18
- 2 ай бұрын
Пікірлер