Adhyatm Path Darshan
आणि आकाराचेनी जालेपणे | जन्मधर्माते नेणे | आकारलोपी निमणे | नाही कही ||ऐशिया आपुलियाची सहज स्थिती | जया ब्रम्हाची नित्यता असती | तया नाम सुभद्रापती | अध्यात्म गा || 🌹ज्ञानेश्वरी 🌹
आकाराच्या होण्याने जन्मरुपी विकाराला जे जाणत नाही व आकारवान पदार्थाचा नाश झाल्याने जे नाश पावत नाही,अशी जी ब्रम्हाची नित्य सहज स्थिती त्याचच नाव "अध्यात्म" आहे.
तीच स्थिती जीवानं आत्मसात करावी म्हणून शास्त्रग्रंथ, धर्मग्रंथ आणि संत जे मार्गदर्शन करतात तेच मार्गदर्शन करण्याचं काम पारायण,कथा,कीर्तन,प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून "अध्यात्म पथ दर्शन " चॅनल करत आहे आणि पुढेही करत राहील.
तरी अध्यात्माची आवड असणाऱ्या प्रत्येकानं चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन दाबा.🙏
श्री ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री (जाधव)
सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (आळंदी देवाची)
पत्ता : मु. जातप, पो. लाख, ता. राहुरी, जिल्हा. अहमदनगर
संपर्क:९९७५०२८३७२
८७८८४७४५९८
- 9:03
- 8 ай бұрын
Ram Krushn Hari / Bhajan / राम कृष्ण हरी / भजन / Vilas Maharaj Kotkar / विलास महाराज कोतकर
- 2:13
- 10 ай бұрын
Jayachiye Dwari Sonyacha Pimpal / Namdev Maharaj Shastri / नामदेव महाराज शास्त्री /Kirtan / कीर्तन
- 5:35
- 10 ай бұрын
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ / Kirtan / कीर्तन/Namdev Maharaj Shastri / नामदेव महाराज शास्त्री
- 7:33
- 10 ай бұрын
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ / नामदेव महाराज शास्त्री (जाधव) / Namdev Maharaj Shastri (Jadhav)
- 1:57
- 10 ай бұрын
दिंडी सोहळ्यातील आनंदाचे क्षण/ #वारी / #वारीपंढरीची #आळंदी
- 16:26
- Жыл бұрын
सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज १७७ व्या सप्ताहाची मागणी करण्यासाठी जमलेला अफाट जनसमुदाय
- 4:01
- Жыл бұрын
पंडित केशवजी जगदाळे गुरुजी यांचे लाडके शिष्य प्रतिक महाराज कोळसे यांचे सोलोवादन/SoloVadan
- 2:54
- Жыл бұрын
Vishal Maharaj Khole | विशाल महाराज खोले | मुलीला सासरी पाठवत असताना फक्त एक काम करा |
- 3:11
- Жыл бұрын
श्री मुक्ताई माऊली जप | विशाल महाराज खोले |अध्यात्म पथ दर्शन | Vishal Maharaj Khole | Bhajan | भजन
- 2:36
- Жыл бұрын
भाव के बस मे है भगवान/ अतिशय गोड गायन/सोमनाथ महाराज माने
- 0:28
- Жыл бұрын
सद्गुरु गंगागिरिजी महाराज पायी दिंडी सोहळा /गु.रामगिरिजी महाराज व वारकरी/फुगडीचा आनंद घेतना
- 1:02
- Жыл бұрын
Пікірлер