Weekly vlogging
नमस्कार मित्रांनोमी निनाद शेलार सहर्ष स्वागत करतो माझ्या channel वर. मी ह्या channel द्वारे तुम्हाला माझी लाईफ व मी खूप ठिकाणी फिरायचे प्लॅन करीत आहे त्याचे vlog post करीत आहे. तर तुम्ही मला support कराल अशी अपेक्षा आणि खास करून मी माझे vlog मराठीच बनवत आहे कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे ती पुढे नेलीच पाहिजे तर please मला subscribe करा. धन्यवाद 🙏
- 20:44
- 2 ай бұрын
गाव दर्शन (तिवंदामाल, वाटूळ) 🥰. #vlog #kokan #trend #गावाकडची #कोकण #beautifulnature #गाव
- 16:43
- 2 ай бұрын
आम्ही जातो आमुच्या गावा 🥰 | part 1 | virar to panvel पर्यंतचा प्रवास | train🚆 मधून... #vlog #kokan
- 28:39
- 5 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त | कलावंतीण दुर्ग |खतरनाक असा अनुभव |nearby panvel | #Trek 2
- 10:13
- 6 ай бұрын
बघूया फिरण्याची प्लॅनिंग होतेय की नाय? let's बघा | virar west | 3 मित्र always legendary |
- 17:46
- 6 ай бұрын
Trekking near virar station, palghar | टकमक किल्ला | #trek 1
- 11:55
- 7 ай бұрын
Пікірлер