me ek housewife
Hello, namskar🙏 sarwaname ek housewife
हॅलो नमस्कार सर्वांना, मी देखील तुमच्या सारखीच एक हाऊस वाईफ आहे. हाऊसवाईफ म्हटलं की खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात तर त्याचा सोल्युशन देण्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीनेच खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर लगेचच आपल्या चैनल सबस्क्राईब🔔 subscribeकरून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत पोहोचेल.तसेच तुम्ही या अगोदर कधीही न पाहिलेले युनिक गोष्टी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जेणेकरून घरगुती सर्व महिलांना त्याचा उपयोग होईल.
- 5:14
- 6 ай бұрын
उन्हाळ्यात किचनमध्ये उपयोगात येणाऱ्या माझ्या अनुभवाच्या काही महत्त्वाच्या #किचनटिप्स #summer
- 5:08
- 6 ай бұрын
उन्हाळी वाळवण करताना येणाऱ्या अडचणींवर तसेच काही काम सोपे होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
- 3:24
- 7 ай бұрын
स्मार्ट गृहिणीसाठी रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स #kitchentips #किचनटिप्स
- 3:48
- 7 ай бұрын
रोज वापरात येणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स
- 13:05
- 8 ай бұрын
मंगळसूत्राची गाठ बांधण्याची घरगुती सोपी पद्धत
- 3:59
- 8 ай бұрын
मला आलेल्या अनुभवावरून काही महत्त्वाच्या किचन टिप्स मी बनवलेले आहेत #kitchentips #किचनटिप्स
- 2:19
- 8 ай бұрын
मकर संक्रांति स्पेशल उखाणे 2024 #ukhane #makarsankranti
- 2:55
- 9 ай бұрын
#मकरसंक्रांत2024 संपूर्ण माहिती| #makarsankranti2024|
- 10:14
- 9 ай бұрын
1लिटर दुधापासून अर्धा किलो पनीर - घरातीलच एक पदार्थ दुधात टाका आणि बनवा संपूर्ण कुटुंबासाठी
- 3:48
- 9 ай бұрын
#किचनटिप्स #kitchentips
- 5:40
- 10 ай бұрын
चिकन बनवताना वेगवेगळ्या प्रश्नांवरती मला आलेल्या अनुभवांवरून काही महत्त्वाच्या टिप्स #chickan
- 4:21
- 10 ай бұрын
स्मार्ट गृहिणीसाठी रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स #kitchentips #किचनटिप्स
- 2:36
- 10 ай бұрын
Пікірлер