माझी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमेमध्ये मैय्या माझ्याकडून रोजनिशी लिहून घ्यायची . अशा चार वह्या पूर्ण लिहून झाल्या . त्याचे रूपांतर एका ब्लॉगमध्ये करतो आहे . माझे एक ९५ वर्षे वयाचे चित्रकार काका आहेत . दुर्दैवाने त्यांची दृष्टी हरपलेली असून देखील अजूनही ते चित्र काढतात .नर्मदा परिक्रमेच्या ब्लॉगबद्दल सांगितल्यावर काका म्हणाले तुझा ब्लॉग मी कसा काय वाचणार रे ? म्हणून त्यांच्यासाठी लिहिलेला प्रत्येक भाग रेकॉर्ड करायला सुरुवात केली .घरगुती कामासाठी रेकॉर्डिंग केले असल्यामुळे फारसे व्यावसायिक पद्धतीने केलेले नाही परंतु त्यांच्यासोबत आपणही ऐका ! ब्लॉग खालील प्रमाणे आहेmazinarmadaparikrama.blogspot.com
instagram.com/mazinarmadaparikrama?igsh=MWhlOXdndGtldXVxYQ==
(तरुणांना परिक्रमेची गोडी लागावी म्हणून एका वाचकांनी बनवून दिलेले इंस्टा हॅन्डल)
नर्मदे हर !
- 2:44
- 12 сағат бұрын
आता कोठे धावे मन । संत तुकाराम महाराज । मूळ गायक भीमसेन जोशी । नर्मदा परिक्रमेमध्ये गायचो ते अभंग
- 3:38
- 14 сағат бұрын
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा । मूळ गायिका माणिक वर्मा । संत नामदेव महाराज । परिक्रमेत हा अभंग गायचो
- 28:50
- 19 сағат бұрын
माझी नर्मदा परिक्रमा।लेखांक ११८:श्री रंगावधूत महाराजांची तपोभूमी नारेश्वर व कहोणा मारुतीसाठी श्रमदान
- 35:06
- 19 сағат бұрын
माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक ११७ : मोटी कोरल चा पुनीत आश्रम आणि नर्मदा मातेने दिलेली "तैरती...
- 1:03
- 19 сағат бұрын
नर्मदा परिक्रमा में नर्मदा मैया मे प्राप्त हुवी तैरती शीला ।#narmadaprikrma #travel #नर्मदा #narmada
- 0:42
- Күн бұрын
त्वदीय पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।शूलपाणी झाडी मे नर्मदास्नान । उडद्या गाव। नर्मदा परिक्रमा ।नर्मदा
- 1:52
- Күн бұрын
विमलेश्वर ते जागेश्वर मिठी तलाई नावेतला प्रवास । नर्मदा-रत्नसागर संगम दर्शन । माझी नर्मदा परिक्रमा
- 3:04
- 14 күн бұрын
स्वस्तात मस्त वृक्ष संरक्षक जाळ्या बनवण्याची पद्धत । Making wire mesh tree guards #plants #trees
- 2:11
- 14 күн бұрын
शूलपाणी झाडीतील भाबरीमध्ये आदिवासी मुलांनी स्वयंस्फूर्तीने केली मराठी शाळा सुरू! #narmada #parikrama
- 0:24
- 21 күн бұрын
माझी नर्मदा परिक्रमा I रेवा-सागर संगम #narmada #parikrama #travelling #ocean #confluence #river
- 0:31
- 21 күн бұрын
माझी नर्मदा परिक्रमा | अर्धे रेवाजल समुद्रार्पण करून रेवासागर संगमाचे जल भरताना #narmada #parikrama
- 1:02
- 21 күн бұрын
माझी नर्मदा परिक्रमा I HD नर्मदा-रत्नसागर संगम दर्शन घेत तट परिवर्तन करताना #narmada #parikrama
- 1:30
- 21 күн бұрын
शूलपाणी झाडी ची गाडी ! नर्मदे हर !
- 1:19
- 21 күн бұрын
शूलपाणीच्या झाडीमध्येच भरली आदिवासी मुलांची शाळा ! आता कोणी करणार नाही शिकण्याचा कंटाळा !नर्मदे हर !
- 3:38
- 21 күн бұрын
शूलपाणीच्या झाडीमध्ये आदिवासी मुलांनी लावली भरपूर झाडे !
- 2:12
- 21 күн бұрын
माझी नर्मदा परिक्रमा । तट परिवर्तन । वमलेश्वर से मीठी तलाई जागेश्वर नावसे । रत्नसागर नर्मदामाता संगम
- 0:54
- 21 күн бұрын
माझी नर्मदा परिक्रमा । विमलेश्वर ते जागेश्वर मिठी तलाई रत्न सागरातील प्रवास तट परिवर्तन
- 4:11
- 21 күн бұрын
देवर्षी नारदमुनि विरचित शत्रुनाशकर श्रीदत्तात्रेय स्तोत्र । Dattatreya Stotra by Devarshi NaradMuni
- 2:21
- 21 күн бұрын
श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र । Pradnya Vivardhana Stotra
- 45:27
- Ай бұрын
माझी नर्मदा परिक्रमा ।लेखांक ११६ :शुक्लतीर्थ राममंदिरी रामनवमी साजरी व मंगलेश्वरी ज्योतीबेन सेवाधारी
- 28:26
- Ай бұрын
माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक ११५ :भृगुऋषींचे तपाचरण ते बुलेटट्रेनचे अवतरण पाहिलेले भृगुक्षेत्र भरूच
- 34:04
- Ай бұрын
माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक ११४ : भारभूतेश्वर , टिंबी दशानचा महाकाल व त्रिगुणातीत ध्यान आश्रम
- 1:00
- Ай бұрын
नर्मदा परिक्रमा समझे एक मिनिट में ! know Narmada Parikrama in 1 minute #narmada #1minutevideo
- 3:19
- Ай бұрын
Пікірлер