Chatpatit Veg Corner
नमस्कार,मी शीतल अमृृतकर नेर.तुमचे स्वागत करते
चटपटीत व्हेज कॉर्नर मध्ये. हे माझे cooking channel
आहे. मी खानदेश ची कन्या,बागलाण ची सुन, आणि
मराठवाड्याची रहिवासी आहे. स्वयंपाक करणे हे माझे
Passion आहे. सर्व प्रकारचे शाकाहारी पदार्थ अधिक
चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवणे मला आवडते.
आता हे सर्व Tips आणि Tricks मी तुमच्या
सोबत Share करणार आहे.
तर या प्रवासात तुमचा Support खुपच
महत्त्वाचा आहे So Please🙏, चैनल ला Subscribe
नक्की करा. आणि हो Videos Share नक्की करा.
धन्यवाद. 🙏 जय महाराष्ट्र.
- 10:33
- 21 күн бұрын
रव्याचे तेलकट न होणारे तळणीचे खुसखुशीत मोदक | पाकळ्या न करता वाटी वापरून तीन प्रकारे कळ्या करा |
- 6:05
- 28 күн бұрын
उकडीच्या मोदकांना कळ्या करण्याच्या सुटसुटीत तीन पद्धती|उकडीचे मोदक | Ukadiche Modak |
- 11:41
- Ай бұрын
सविस्तर टिप्स सकट तांदळाच्या उकडीच्या मोदकांची पांढरीशुभ्र सुहासीक पीठी |उकडीचे मोदक |Ukadiche Modak
- 12:47
- Ай бұрын
झटपट सहा पद्धतीने करा उकडीच्या मोदकांना कळ्या | उकडीचे मोदक | Ukadiche Modak | chatpatit veg corner
- 8:02
- Ай бұрын
कर्टुले,करटूले,कंटोळी,बहुगुणी पावसाळी रानभाजी एकदा तरी नक्कीच खावी| kantola sabji| Katurlyachi bhaji
- 9:42
- Ай бұрын
नारळी पौर्णिमा विशेष ६ ते ७ दिवस टिकणारी खुसखुशीत नारळाची पोळी|Nariyal ki Roti |Naralachi puran poli
- 16:15
- Ай бұрын
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या रूचकर रेसिपी | Naralachya Recipe | coconut Recipe
- 9:10
- Ай бұрын
ना दुध ना दुध पावडर ना खवा झटपट नारळ बर्फी तयार |साखर पटकन वितळण्याची खास पद्धत|fresh coconut barfi
- 8:38
- Ай бұрын
अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट सुरळीची वडी |खांडवी रेसिपी |Gujarati Khandvi Recipe| suralichi vadi
- 10:55
- Ай бұрын
मऊसूत प्रसादाचा शिरा | २० ते २५ लोकांना पुरेसा असा प्रसादाचा शिरा | satyanarayan prasadacha sheera|
- 8:11
- 2 ай бұрын
कमीत कमी खर्चात झटपट चीज गार्लिक ब्रेड | cheese Garlic bread without oven | No oven garlic toast
- 13:17
- 2 ай бұрын
कुरकुरीत खुसखुशीत समोसा | झटपट समोसा रेसिपी |न पारी करायची ना पीठ मळायचे |Bread samosa recipe
- 8:43
- 2 ай бұрын
उपवासाचे लिंबाचे झटपट क्रश लोणचे | lemon crush pickle | Instant lemon pickle | limbache lonche
- 4:39
- 2 ай бұрын
उपवास स्पेशल राजगीरा पिठाचा शिरा | Amaranth flour Shira | Falahari Halwa|chatpatit veg corner
- 8:39
- 2 ай бұрын
आजिबात तेलकट न होणारी उपवासाची खेकडा भजी | Vrat Pakoda| Upvasachi Bhaji | Khekda Bhaji |
- 10:10
- 2 ай бұрын
पावसाळ्यात इम्युनिटी वाढवणारे पौष्टिक लाडू | करा एक महिना स्टोअर | laddo Recipe | immunity booster
- 10:11
- 2 ай бұрын
खुसखुशीत गहू पिठाच्या गुळातल्या कापण्या| चिवट,कडक,वातड न होण्यासाठी खास टिप्स |kapanya Recipe |
- 11:22
- 4 ай бұрын
मुलांना हवे तेव्हा बनवून देता येतील हे पिज़्ज़ा | पौष्टिक पिज़्ज़ा बेस रेसिपी| Healthy Pizza Recipe
- 15:58
- 5 ай бұрын
उन्हाळ्यात जरूर करून बघाच हे ओल्या नारळाचे तीन थंडगार पदार्थ | coconut recipe marathi | Nariyal
- 14:24
- 5 ай бұрын
काकडी चे एकदम पौष्टिक चविष्ट तीन पदार्थ | kakadiche Dhirade,appe,thalipeeth | kukumber Recipe
- 9:52
- 6 ай бұрын
उन्हाळ्याची सुट्टी लागली तर मुलांना खाऊ साठी झटपट तयार होणारा पातळ पोहे चिवडा | Pohyancha chivda |
- 10:02
- 6 ай бұрын
खायला एकदम कुरकुरीत पौष्टिक गहूपिठाचे कुरकुरे | Wheat Flour Kurkure | Aata Kurkure | Kurkure Recipe
- 15:47
- 6 ай бұрын
नागली/नाचणी चे पापड करण्याची पारंपारिक सविस्तर पद्धत |Nachaniche Papad in marathi|Ragi papad recipe
- 9:23
- 6 ай бұрын
Пікірлер