Suvarna Kore
Welcome to my ChanelIndian food
Authentic Maharashtrian food
लहानपणापासून मला स्वयंपाकाची आवड आहे. मी घरात कधीही अन्न वाया घालवत नाही. त्यामधून काहीतरी नवीन रेसिपीज बनवत असते. मला वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज बनवण्याचे प्रयोग करायला फार आवडते.
अशा कितीतरी पदार्थांचा जन्म फक्त माझ्या किचनमधे झाला असून बारशेही झाले आहे.
तसे मी पदार्थ बनवून मी स्वतः खाते आणि मैत्रिणींनाही खाऊ घालते. त्यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे मी इथे रेग्युलर रेसिपीज पोस्ट करते. मला सपोर्ट करणा-या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.
माझ्या चॅनेल वर तुम्हाला माझ्या स्वतःच्या नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज पहायला मिळतील. तुम्हाला काही रेसिपीज कमीत कमी भांड्यात कशा बनवता येतील हे ही पाहता येईल. माझ्या रेसिपीज कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी मसाल्यांमधे बनवलेल्या असतात. अशा
माझ्या चॅनेलला सब्सक्राईब करा आणि पारंपारिक तसेच वेगवेगळ्या रेसिपीज बरोबर माझ्या स्वतःच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज पाहा आणि त्या बनवून खायचा आनंद घ्या 🙏
माझ्या फेसबुक ला भेट द्या
facebook.com/suvarna.kore.37?mibextid=ZbWKwL
- 5:07
- 9 сағат бұрын
कचोरी I Kachori #kachorirecipe @Suvarnakore_kitchen
- 2:32
- 12 сағат бұрын
झटपट होणारी भटोळ्याची खिचडी (भटोळे विदर्भातील वाळवणीची पदार्थ) #viralvideo @Suvarnakore_kitchen
- 1:52
- 14 сағат бұрын
खुसखुशीत कणकेचे उकडीचे मोदक #modak #viralvideo #suvarnakorerecipies @Suvarnakore_kitchen
- 5:37
- 16 сағат бұрын
गोबी मंचुरियन I Easiest Gobi manchurian recipe in Marathi l #gobimanchurian @Suvarnakore_kitchen
- 3:16
- 19 сағат бұрын
भेंडीची भाजी I Bhendichi bhaji #viralvideo @Suvarnakore_kitchen
- 1:59
- Күн бұрын
चपाती भाकरी भाताबरोबर खाता येणारी लाल टोमॅटोची तिखट गोड चवीची भाजी #viralvideo @Suvarnakore_kitchen
- 5:12
- 14 күн бұрын
खपली गव्हाची खीर बाप्पाच्या नैवेद्यासाठी हमखास केली जाणारी #viralvideo #खीर @Suvarnakore_kitchen
- 1:50
- 14 күн бұрын
स्विटकॉर्न चॅट I Sweetcorn chat #chatrecipe #sweetrecipe #viralvideo @Suvarnakore_kitchen
- 1:51
- 14 күн бұрын
स्विटकॉर्न राईस I Sweetcorn Rice #sweetrecipe #viralvideo #food @Suvarnakore_kitchen
- 1:51
- 14 күн бұрын
कांदा टोमॅटो चटणी #viralvideo #चटणी #food @Suvarnakore_kitchen
- 5:49
- 14 күн бұрын
पारंपारिक विस्मृतीत गेलेली रेसिपी "ठोंबरा" #viralvideo #foodvideos #recipe @Suvarnakore...
- 2:06
- 21 күн бұрын
दोडक्याची रसभाजी I Dodkyachi rasbhaji #दोडका #viralvideo #भाजीरेसिपी @Suvarnakore_kitchen
- 3:02
- 21 күн бұрын
Пікірлер