Roop's Kitchen Recipes
जय महाराष्ट्र मित्रानो,तुम्हा सर्वांचे स्वागत आहे Roop's kitchen recipes मध्ये. या आपल्या चॅनेल वर तुम्हाला अगदी सोप्या आणि सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला विविध ठिकाणच्या तसेच गावरान पद्धतीच्या विशेष रेसिपीस बघायला व शिकायला मिळणार आहेत . त्याचबरोबर तुम्हाला किचन व कूकिंग टिप्स आणि ट्रिकस सुद्धा पाहायला मिळतील.जर तुम्हाला कोणत्याही रेसिपीस ची माहिती हवी असेल तर comment मध्ये जरूर कळवा. रेसिपीस ला like व share करा आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका.
- 2:30
- Ай бұрын
ईद स्पेशल झटपट बिर्याणी मसाला तयार करून बनवा टेस्टी चिकन बिर्याणी | Eid Special Chicken Biryani
- 5:18
- Ай бұрын
उन्हाळ्यातच नाही तर कधीही आवडेल असा उपयुक्त गुळाचा आवळा मुरंबा | Awla Muramba | Amla Murabba Recipe
- 6:18
- 7 ай бұрын
मोजकेच साहित्य वापरून बनवा झणझणीत मुगाच्या डाळीची आमटी | Moong Dalichi Amti | Amti Recipe
- 5:50
- 7 ай бұрын
झटपट बनवा मार्केटसारखा चटपटीत व कुरकुरीत भाजक्या (काटेरी) पोह्यांचा चिवडा | Chivda Recipe
- 7:47
- 9 ай бұрын
फक्त्त 2 साहित्य वापरून बनवा मार्केटसारखा संत्री हलवा | संत्री हलवा रेसिपी | Orange Halwa Recipe
- 4:07
- 9 ай бұрын
सणासुदीला खवा न वापरता हे एक साहित्य वापरून 10 मिनिटात बनवा हलवाईसारखा पेढा | Instant Peda Recipe
- 4:53
- 9 ай бұрын
फक्त्त 15 मिनिटात बनवा सोप्या पद्धतीने चटपटीत टोमॅटो मसाला राईस | Tomato Masala Rice | Tomato Rice
- 4:47
- 9 ай бұрын
पोहे खाऊन कंटाळा आलाय? मग फक्त्त 10 मिनिटात बनवा कुरकुरीत पोह्यांचे वडे | Poha Vada Recipe
- 3:49
- 10 ай бұрын
अश्या पद्धतीने झटपट बनवून पहा मेथीच्या खमंग व खुसखुशीत पुऱ्या | मेथीची पुरी | Methi Puri Recipe
- 5:44
- 10 ай бұрын
आज बनवली सर्वांना आवडेल अशी खुसखुशीत पाकातली शंकरपाळी | गोड शंकरपाळी | Sweet Shankarpali Recipe
- 3:14
- 10 ай бұрын
मऊ व तोंडात सहज विरघळणारी खोबऱ्याची बर्फी नक्की बनवा | नारळाची बर्फी | Coconut Barfi Recipe
- 3:39
- 10 ай бұрын
चटपटीत बटाटा मसाला भरून केलेली मिरची भजी | मिरची वडा | Chilli Pakora | Mirchi Bhajiya
- 4:42
- 10 ай бұрын
जन्माष्टमीनिमित्त घरच्या घरी हा एक पदार्थ वापरून बनवा मऊ व स्वादिष्ट बुंदीचे लाडू | Boondi Ladoo
- 5:36
- 10 ай бұрын
जे दुधी भोपळा खात नसतील तेही ही भोपळ्याची वडी रेसिपी पाहून वारंवार बनवून खातील | Lauki Vadi Recipe
- 4:24
- 11 ай бұрын
नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी मेथी थेपला बनवण्याची सोप्पी पद्धत | मेथी थेपला | Methi Thepla
- 4:09
- 11 ай бұрын
रक्षाबंधननिमित्त हलवाईसारखी बर्फी घरी बनवण्याची सोप्पी पद्धत | बर्फी रेसिपी | Instant Barfi
- 4:25
- 11 ай бұрын
Пікірлер