jeevansathi
- संस्थेचे सभासद होणे करिता संस्थेकडे आपला फोटो, पत्रिका व संस्थेची फि द्यावी लागेल.- संस्थेचे सभासदत्व एक वर्षाकरिता राहील. एकावर्षानंतर नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
- एक वर्षाकरिता संस्थेची नोंदणी फि रु.750- आहे. नूतनीकरणासाठी फी रु.500/- द्यावे लागतील.
- नोंदणी फी व नूतनीकरण फी रोखीने, मनीआर्डरने अथवा चेकने स्वीकारली जातील.
- सभासद नोंदणी फी, नूतनीकरण फी पुढील बँक अकॉउंट मध्ये जमा करू शकतात.
- संस्थेकडे एकदा भरलेली फी कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही.
- फोन कार्यालयीन वेळेतच करावा. आपण दिलेल्या फॉर्ममधील फोननंबरवरुनच फोन करावा.
- ऑफिस टाईमिंग सकाळी १०.०० ते संध्या.६.३०. मंगळवारी ऑफिस बंद राहील.
- संस्थेकडुन घेतलेल्या स्थळाची माहिती अन्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तिस किंवा संस्तःएस देउ नये. तसे निदर्शनास आल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल.
- विवाह ठरले नंतर तसे संस्थेस सुचित करणे गरजेचे आहे. त्यानुसार आपली माहिती, फोटो व कागदपत्रे परत देणे सोईचे होईल.
- वरील प्रमाणे नियम मान्य असतील त्यांनीच या केंद्रात नोंदणी करावी.
- 2:30
- 4 жыл бұрын
कासार समाज वधू वर परिचय मेळावा अवश्य भेट द्या
- 2:19
- 4 жыл бұрын
लग्नासाठी बौद्ध समाज वधु वर अवश्य भेट द्या
- 2:33
- 4 жыл бұрын
माळी समाज वधू वर सूचक आवर्जून भेट द्या
- 2:31
- 4 жыл бұрын
चांभार समाजातील स्थळे नक्की भेट द्या
- 2:29
- 4 жыл бұрын
विवाहासाठी स्थळ बघताय का तर हा व्हिडीओ आवर्जून बघा.
- 2:22
- 4 жыл бұрын
लग्नासाठी बौद्ध वधुचा बायोडाटा नक्की बघा
- 2:37
- 4 жыл бұрын
लग्नासाठी अनुरूप कासार वधू स्थळ अवश्य बघा
- 2:10
- 4 жыл бұрын
लग्नासाठी असे स्थळ शोधून सापडणार नाही अवश्य बघा
- 2:33
- 4 жыл бұрын
विवाहासाठी चर्मकार समाज वधु वर नक्की बघा
- 2:17
- 4 жыл бұрын
लग्नासाठी चांभार समाज वधू वर सूचक नक्की बघा
- 2:05
- 4 жыл бұрын
विवाहासाठी महार समाजातील स्थळे अवश्य बघा
- 2:09
- 4 жыл бұрын
माळी समाज ऑनलाईन वधू वर सूचक मंडळ अवश्य भेट द्या.
- 2:22
- 4 жыл бұрын
चांभार समाजातील वधूं वरांची स्थळे अवश्य भेट द्या.
- 2:17
- 4 жыл бұрын
लग्नासाठी स्थळ बघताय तर आमच्या वेबसाईट वर नक्की व्हिझिट करा
- 2:14
- 4 жыл бұрын
कासार समाजातील सुंदर वधु लग्नासाठी पाहीजे तर आमच्या वेबसाईट वर नक्की रजिस्ट्रेशन करा.
- 1:59
- 4 жыл бұрын
लग्न करायच मुलगी बघताय मग हा व्हिडीओ अवश्य बघा
- 2:04
- 4 жыл бұрын
शिक्षित वधु स्थळ समजूतदार वर पाहिजे नक्की बघा
- 2:22
- 4 жыл бұрын
आदर्श चांभार वधूसाठी वेल सेटल मुलगा पाहिजे
- 2:31
- 4 жыл бұрын
Пікірлер