सर ..... तुमचा विषय पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई आहेत . तुम्ही अहिल्याबाईंच्या जिवनाचे विविध पैलुआपल्या भाषणातन सांगा न , जेणेकरुन उपस्थीत श्रोते सकारात्मकतेनी अनुकरणीय विचारांनी जातील . जे बोलताय ते , इतरांनां बद्दल नकारात्मक बोलुन टाळ्या मिळतात पण ज्या हेतुन व्याख्यान ठेवलय ते साधल जाणार नाही . आपण अहिल्याबाईंवर बोला जेणेकरुन आदर्श घेऊन उपस्थीत जातील , जे बोलताय ते ....
@ganeshbhogate1888
4 ай бұрын
Jyotiba phule vishayi real mahiti havi tar Neeraj Atri che video paha
@ganeshbhogate1888
4 ай бұрын
Gautam buddha vishayi Real Information havi Tar Rajiv Ranjan Prasad che video paha
@MiVachanPremi799
5 ай бұрын
अप्रतिम👌👌🙏🙏
@pramodinipungaonkar6720
6 ай бұрын
सांळूखे सर तुम्ही जे विद्रोही तुकाराम,अस्तिक शिरोमणी चार्वाक अशा प्रकारच्या पुस्तकातून अंधश्रद्धा मधील अंधारात असलेल्या समाजाला सत्याच्या प्रकाशात आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहात माझ्यासाठी तुम्ही खूप आदर्शवादी व्यक्ती आहात तुमचे विचार मला ऐकायला मिळतात माझे भाग्य आहे आणि मी त्या प्रमाणे वागते ही धन्यवाद
@pritamsavle4782
9 ай бұрын
वर्धमान महावीर -भगवान बौध्द -चार्वाक हेच खरे भारतीय सुंकृती चा आत्मा आहेत. आणि त्याचा आम्हा भारतीयांना खूप आभिमान आहे 💐💐🌹🌹💐💐धन्यवाद तात्यासाहेब 💐💐💐🌹🌹🌹
@Stock_Market_Trend
10 ай бұрын
Sir tumhi bahujan samajala jagrut karat ahat.chan vatal
@chandrakanttembe3559
Жыл бұрын
सत्यमेव जयते । अर्ध्या रोटी वर दाल घेवू नए।।
@chandrakanttembe3559
Жыл бұрын
सत्यमेव जयते । साहेब तुमच भाषण मुद्या पासुन भटक्तय। तुम्ही अहिल्या देवी चे विषयक सत्य कॉन्फिडेंस नी बोला,दूसरे काय कर्तात ही बहु नका तुम्ही तूमचे कार्य ईमान दारी नी करा। जसे अकबर महान होऊं शक्ति नाही तसेच ज्ञानी चांगले वा धर्म रीती मानवी रीती नी कार्य कर्तव्य केले आहे त्यांचा थोड़ा अपमान वामपंथी वा राष्ट्र विरोधी डॉलर वा पेट्रो डॉलर ला विकले गेलेले अथवा आतंकी भाया नी लिहिलेले वक्तव्य हास उपहास नाका लिहू। इतिहास लिखा गौरव शाली इतिहास आहे भारत राष्ट्रीय चा । भारत राष्ट चा इतिहास विदेशी हमला खोर लुटेरे बलात्कारी लंपतांचे 10 व्या शताब्दी चे पूर्वी चा आहे। आपली न्यून बुद्धि लाऊ नका, हूं...चालुध्या।😊😊😊😊
What a speech... Thank you for sharing very informative 🙏
@shrikantgadhave3642
Жыл бұрын
समस्त भारत देश में अहिल्याराणी ग्रेट है सर्वकाल बहोत बडी है और उनका कार्य बहित भारी है उनका इतिहास भूल किया लोग ने
@shrikantgadhave3642
Жыл бұрын
अहिल्या माता बहोत बहोत बडी राणी और समाजसुधारक है लेकिन कोई लोगो ने उनका इतिहास दबा दिया
@shrikantgadhave3642
Жыл бұрын
सर्व श्रेष्ठ पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर कि जय
@shrikantgadhave3642
Жыл бұрын
जय अहिल्या जय मल्हार जय बिरुदेव
@marotighatul9333
Жыл бұрын
JAY jijau JAY Shivaji JAY shambhu
@shridharnamdas6120
Жыл бұрын
नमन तुमच्या कार्याला......
@DVicky75
Жыл бұрын
हे व्याख्यान उपलब्ध असल्याबद्दल सन्माननीय यू ट्यूब चे विशेष आभार मानले पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट असं विवेचन आणि विचार सरांनी मांडले आहेत. एक तरुण म्हणून मी स्वतः प्रेरित झालो असून अनेक वेळा हे व्याख्यान ऐकले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाने हे व्याख्यान पाहिले पाहिजे. गंगाधर सर 🙏💯
@artical19india
Жыл бұрын
सांस्कृतिक संघर्षात सुरुंग लावणारे पहिले योद्धा हे महात्मा चार्वाक च होते हे फक्तं आल्यामुळं कळलं, धन्यवाद तात्या मानावे तेवढे आभार कमीच वाटतं आहेत..
@marotidudhabawre5678
Жыл бұрын
जय जिजाऊ सर, अत्यन्त परखड मत 💐💐
@patekarm
Жыл бұрын
ब्राम्हणो के तथाकथित अत्त्याचर से परेशान होकर ही, सनातन धर्म से छुटकारा पाने के लिए बौद्ध, जैन, लिंगायत, सिक्ख धर्म की स्थापना की गयी । जिसमे सभी में ब्राम्हणो के स्वार्थी कार्म्कांडो को तथा दुजभाव को पूरी तरह से नकारा गया । सनातन धर्म ही भारत के विनाश का कारण है ।
श्रीमंत महाराणी अहिल्यादेवी मासाहेब यांचा संपूर्ण इतिहास पाठ्यपुस्तकात आला पाहिजे तरच आपला देश प्रगतीपथावर जाईल 👑⚔️🗡️🇲🇨🙏
@tateraokhade5673
Жыл бұрын
जय मल्हार 🙏
@marathwadacknews7608
2 жыл бұрын
Great
@kaustubhgogate2782
2 жыл бұрын
कैसा मारे तेरेको बे
@NIL586A
2 жыл бұрын
Bali Raja cha kal kutla..tychvishi mahiti dya
@sarangmadgulkar3850
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/0nuFs2pvbWSqd6A
@arnavdhoke5087
2 жыл бұрын
खुपच छान व्याख्यान
@santoshlakhe8377
2 жыл бұрын
जय मूलनिवासी जय जिजाऊ
@nitindikondawar9716
2 жыл бұрын
अतीशय समर्पक विवेचन.. धन्यवाद सर.. सत्य, असत्य प्रत्यक्ष अनुभव घेऊन मान्य केले पाहिजे..
@balasahebshindr6450
2 жыл бұрын
Very nice speech. Thanks again sir
@mukundshinde869
2 жыл бұрын
एक मात्र हिंदू धर्मीय आहेत जे आपल्याच धर्माला नाव ठेवतात एक तरी मुस्लिम असा दाखवा बर .....हेच तर हिंदू धर्माची स्वतंत्रता आहे पण आणि दुर्दैव अश्या नालायक लोकांनी ही परिस्थिती पसरवली आहे
@babasahebbhosale7989
2 жыл бұрын
साहेब ,अभ्यासपूर्ण फरडं वक्ततृत्व. नव्या पिढीच्या युवक युवतींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. बहुजन समाजाने सर्व अंधश्रद्धा, बुरसटलेल्या प्रथा परंपरा ठोकरल्या पाहिजेत. जय ज्योती, जय सावित्री,जय क्रांती. बाबासाहेब भोसले.
Пікірлер