श्रद्धावान लभते जय मंगल श्री सत्यनारायण महाराज की जय
@neetijoshi8609
11 күн бұрын
नमस्कार....हे गुरुजी कुठे आहेत...?? पुणे की नाशिक
@ketanpathakguruji
10 күн бұрын
संपर्क : ९८९२४१३८६०. माहिती साठी संपर्क
@umeshroman7782
12 күн бұрын
12 तारखेचे राशिभविष्य दाखवा
@jayashreeswami7165
Ай бұрын
छान माहिती दिलीत .आपण कोणत्या गावात राहता गुरुजी?
@AmeePandhi
Ай бұрын
આ વિડીયૉ ગુજરાતી ભાષા માં હૉય તૉ મને સમજાય સકે
@rahulshelke3313
Ай бұрын
चर्चात्मक स्वरूप पाठ कसा नेमका ... आम्ही तर घरी सुद्धा १० पाठ वाचन करतो ...पण चर्चात्मक कसा नही कळलं
@ketanpathakguruji
Ай бұрын
चर्चात्मक पाठ म्हणजे पाठ आरंभापासून शेवटापर्यंत एक श्लोक एका गुरूजींनी म्हणायचा आणि दुसरा श्लोक दुसऱ्या गुरुजींनी म्हणायचा, जसं आपण चर्चा करतो त्या प्रमाणे मोठ्या आवाजात पण स्पष्ट उच्चारात पूर्ण पाठ वाचन करणे याला चर्चात्मक पाठ असं म्हणतात.
@shridevigajbhar36
Ай бұрын
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
@VastuSutras-Cosmic-brreath
2 ай бұрын
Congratulations 🎉
@sanjaykapadi2395
2 ай бұрын
Mast
@somethingshesaid5569
2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@samidhakapadi9297
2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@the_cinema_cafe_
2 ай бұрын
Dhanyawad Guruji
@BlissfulBuddies-lt2wy
2 ай бұрын
Thank you Guruji
@sanjaykapadi2395
2 ай бұрын
Thanku so much Guruji
@maheshchougule9338
2 ай бұрын
खूप छान बर वाटल
@prachibehere1074
2 ай бұрын
कळशी धुपाच्या धुराने धुपवली जाते.मग ती पालथी ठेवतात नंतर त्यात पाणी घालतात.चार गुरूजी एकेक दिशेची जबाबदारी घेतात. फक्त या पुजेच्या विड्या वर लिंबे ठेवली जातात.ब्रह्माची प्रतिमा असते.तिची पूजा झाल्यावर कलश / कळशी सुलटी करून त्यावर ताम्हनात स्थापना केली जाते.वास्तशांत आणि उदकशांत दोन्ही परवडणारे नाही.वास्तुशातीतही शांती मंत्र आहेतच.
@vishalmarkanday5170
3 ай бұрын
संध्या कशी करावी हे ही सांग
@deepaktoraskar222
3 ай бұрын
नवचंडी यज्ञासाठी किती खर्च अपेक्षित आहे.
@ameetp1144
4 ай бұрын
Jay Gurudev Ketan Ji
@kaverivelhal5328
4 ай бұрын
खुप खुप छान
@aditibhatkhande1707
4 ай бұрын
वा हर्शिका खुपचं छान बोलली आहेस ❤❤
@yogitarane6065
4 ай бұрын
Smsya nivarn pn sagtat ka
@ketanpathakguruji
4 ай бұрын
9892413860 call kara
@Sangeeta.Patil.
4 ай бұрын
खूप छान गुरुजी ,🌼
@vrushalipandirkar9562
4 ай бұрын
🙏💥🙏💥🙏💥🙏
@jyotipatil9021
5 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@ameetp1144
5 ай бұрын
Jay Gurudev Ketan Ji
@Ballalsameer2575
5 ай бұрын
Thank u
@pdj108
5 ай бұрын
उत्तम
@sachingaonkar6969
6 ай бұрын
Shree Swami Samarth
@aquaguardservice4679
6 ай бұрын
दुर्गा सप्तशती चे दहा पाठ म्हणजे संपूर्ण दुर्गा सप्तशती दहा वेळा की दुर्गा सप्तशती मधील दहा प्रकरणे ते कृपया सांगा 🙏
@ketanpathakguruji
4 ай бұрын
Call kara - 9892413860
@urmilawakale5805
6 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🌹🙏
@nandab9903
6 ай бұрын
खुप छान माहिती दिली गुरुजी
@8Vinayaknandini
6 ай бұрын
शतचंडी, सहस्त्रचंडी, व लक्षचंडी या तिन्ही यज्ञांचा खर्च सांगू शकाल काय ?
@asmitpp2201
8 ай бұрын
हार्दिक अभिनंदन 💐👏..... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .....
@hemachandrabhoir1425
8 ай бұрын
गुरुजी जर एका भरजी ने उदक शांती केली तर चालेल का
@satishkapadi8227
8 ай бұрын
Very Very nice
@anushkakarad2527
9 ай бұрын
👏👏
@swatipokale810
9 ай бұрын
गुरुजी काही जण म्हणतात 14 पाठ केले की नव चंडी च फळ मिळते..
@mukundjoshi9875
9 ай бұрын
सुंदर ...अतिसुंदर विवेचन . आत्मविश्वास ह्या विषयावर केतन गुरूजी तुम्ही खरंच आत्मविश्वासाने बोललात . इतके सरळ सोप्या भाषेत एवढा गहन विषय खुप च चांगल्या पद्धतीने समजावून सांगीतला . जो कोणी आत्मविश्वास विहीन व्यक्ती तुमचा हा विडीओ ऐकेल ...बघेल त्याच्यात आत्मविश्वास जागवण्याची क्षमता या विडीओत निश्चित हे आपणांस सांगू इच्छितो . केतन गुरूजी , तुमचे इतर ही विडीओ बघण्याचा योग आला .तुमची संवाद शैली उत्तम आहे . तुमची विचार मांडण्याची पद्धती आकर्षक आहे . ही कला जोपासावी व त्यात अधिकाधिक नैपुण्य प्राप्त करावे या साठी माझ्या खुप खुप शुभेच्छा . यासारखे अनेक वैचारिक,प्रेरणादायक, उत्साहवर्धक व ज्ञानवर्धक विषय निवडून अभ्यासपूर्ण व मनोरंजक विडीओ बनवावेत व समाजप्रबोधन करावे . आपला हा उपक्रम स्तुत्य आहे .या प्रकारे तुम्ही समाजऋण फेडता आहांतच पण हे अत्यंत पुण्याचे व देशहिताचे ही कार्य आहे . ।। कल्याणमस्तु। । शुभं भवंतु ।।
@dhananjaypathak6312
9 ай бұрын
Tumche sagle video mi niymit baghto
@dhananjaypathak6312
9 ай бұрын
Khupch sundar mahiti guruji
@nirmalaparmar9709
10 ай бұрын
🙏🏼
@aarykulkarni2339
10 ай бұрын
🙏🙏💐
@avinashdeshpande4351
10 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏
@Miss.businesswomen
10 ай бұрын
Avivahit muli pooja kru shktat ka??
@Miss.businesswomen
10 ай бұрын
Muli pooja kru shktat ka??
@nitawani9743
10 ай бұрын
नवचंडी झाल्यानंतर पर अन्न किती दिवस घेऊ नये
@sunandagujar7065
10 ай бұрын
सूर्य यागाची माहिती द्या
@rekhakoshti7997
10 ай бұрын
Guruji घरात सासरे अपमृत्यू झालेले आहेत आता उदक शांती केली आहे पण नारायण नागबली कधी करू शकतो
Пікірлер