The Great Indian
@The Great Indian channel represents not only cultural but also religious songs and stories such as jatyavarchi ovi(grindmill songs), chatrapati shivaji maharaj palna, shreeram palna and so on.Name a topic and you'll find a couplet in this treasure trove.
- 6:46
- 12 сағат бұрын
नागपंचमीची ओवी- बंधू न्हवं त्यो वयीरी त्येच्या कंबरला सुरी घात वाट करीयील अग तू अंबिका ग माता
- 3:35
- 21 сағат бұрын
नागपंचमीचे गाणे | आवो आवो अत्याबाई माजी राई कुठं हाई तुमी सर्वी दिसत हाई माजी राई दिसत न्हाई #viral
- 0:05
- Күн бұрын
खिचड्याची तयारी #जात्यावरच्या #jatyavarildalan #youtubevideo #बैलपोळा #bendur #thegreatindian
- 3:32
- 14 күн бұрын
साव्वा माझा दंडवत,उभीं राहिलें बारीला|माज्या ग दर्शनाची, चिंता पडली हरीला॥ #जात्यावरीलओव्या #viral
- 4:42
- 21 күн бұрын
पाळणा,बारसे| दुसऱ्या दिवशीं खांदली न्हाणी। पाणी घालीती बारा ग जणी। पुत्र राज्याला झालावो धनी
- 4:10
- 21 күн бұрын
पहिल्या मासी पहिला मासूळा । गर्भनारीचा रंग पिवळा । #पाळणा #बारसे #viralvideo #namkaran #पाळणे
- 11:08
- Ай бұрын
एवडा वनवास सीता सारक्या नारीला,बारा दिसांची बाळातीन दोन बाळुती नदीला #जात्यावरीलओव्या #viralvideo
- 1:47
- Ай бұрын
#जात्यावरीलओव्या | एवढ्या दूरच, बंधू आलेती न्यायला रजा द्या मला जायाला, #ओव्या #marathi #viralvideo
- 3:22
- Ай бұрын
वटसावित्रीची आरती वटपौर्णिमा व्रताला नक्की ऐका #वटपौर्णिमा #वटसावित्रीव्रत #वटसावित्री #मराठी
- 6:40
- Ай бұрын
घडव घडव सोनारा,सरी बिंदुल्या वाघनखं,माझ्या ताईत बंधुजीला झाला ल्योक. #जात्यावरीलओव्या #viral #ओवी
- 4:48
- Ай бұрын
बंधु सासऱ्याला गेलं मेहुणी म्हणती ऱ्हावा ऱ्हावा बंधू बोलयीतो, जातो बहिणीच्या गावा #जात्यावरीलओव्या
- 3:19
- Ай бұрын
अंगात अंगरखा। कडदोर गोपायाचा ॥ल्योक लाडका बापाचा॥ #जात्यावरीलओव्या #मराठी #ओव्या #viralvideo #viral
- 5:54
- Ай бұрын
लेक निघाली सासऱ्याला। तिच्या आईची वेडी माया ॥ सीता माझी मालयन । मागं हांबरती गाया॥ #जात्यावरीलओव्या
- 15:11
- Ай бұрын
रूसली रुक्माई , इठूशेजारी बसेना अबीरबुक्क्याची तिला दंगल सोसेना #जात्यावरीलओव्या #viralvideo #ओव्या
- 8:09
- Ай бұрын
रुक्माई बोले देवा तुमचा येतो राग,जनीच्या काजळाचे, तुमच्या शेल्याला डाग #जनाबाईच्या #ओव्या #marathi
- 8:38
- Ай бұрын
#जन्ममरणाची किती करू मी येरझार,इठुराया ठेव माझं वैकुंठी घरदार #जात्यावरीलओव्या #ओव्या #viralvideo
- 7:34
- Ай бұрын
#तुळशीची ओवी| सरगीचा देव पापपुण्याच्या घेतो राशी जल्माला येवुनी किती केल्यात्या एकादशी #marathi
- 5:55
- Ай бұрын
शितळ ग सावली ती ग बाभळी बाईचीमाया ग मध्ये माया , माया वेगळी आईची #जात्यावरीलओव्या #viralvideo #ओव्या
- 8:16
- Ай бұрын
बाप म्हणे लेकी तु तर गुलालाची गोणी,सोयऱ्याच्या घरी लोटीली केरावानी #जात्यावरीलओव्या #viralvideo
- 5:58
- Ай бұрын
सकाळी उठुनी धरणीमाते नमस्कार लागतात पाय,अपराध क्षमा कर #जात्यावरीलओव्या #ओव्या #viralvideo #trending
- 5:11
- 2 ай бұрын
सासू ग सासरा सुखाची चांदणी,माझ्या कपाळाचं कुंकू सुर्व्या डोलतो अंगणी #जात्यावरीलओव्या #viralvideo
- 4:23
- 2 ай бұрын
माझ्या चुडियाचं सुख सांगते माहेरी,पितळी पलंग वर काचेची पायरी #ओव्या #जात्यावरीलओव्या #viralvideo
- 7:54
- 2 ай бұрын
पहाटेच्या पारामंदी दानधर्माची वेळ झाली, राजा कर्णाला ओवी आली #जात्यावरीलओव्या #viralvideo #marathi
- 7:59
- 2 ай бұрын
बारीक दळावं,बुक्यापरीस किसावं गरती बघुन बसावं॥ दळनाची शीग मोडन्या न्हाई मुभा पाठीशी बंधुचंद्र उभा
- 7:49
- 2 ай бұрын
जातं मी वोढीते, दंडभुजाच्या जोरावरी,माऊलीनं दिली घुटी पारोशा केरावरी #viralvideo #jatyavarchyaovya
- 4:01
- 2 ай бұрын
Пікірлер