Swami Mauli
🙏ll श्री स्वामी समर्थ ll🙏नमस्कार माझे नाव मनीषा जोशी आणि माझ्या ह्या चॅनेल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते.
माझ्या ह्या चॅनेल वर मी तुम्हाला अध्यात्मिक पूजेच्या संबंधी व विविध सण समारंभातली माहिती देणार आहे आणि vlog सुद्धा upload करणार आहे.
तर तुम्ही माझ्या चॅनेल ला नक्की Subscribe करा व Bell 🔔icon वर click करून All option select करा जेणे करून मी जेव्हा हि नवीन video upload करिन तेव्हा तुम्हाला notification मिळेल. आणि तुम्हाला माझे videos आवडले असल्यास Like आणि Share करा.
Email Id : [email protected]
मला तुम्ही Instagram सुद्धा Follow करू शकता : instagram.com/manisha_joshi05/
🙏धन्यवाद🙏
- 4:07
- 9 ай бұрын
कन्यापूजन कसे व कधी करावे कन्याचे वय, नैवद्य, भेट वस्तू 👧कन्या पूजन विधी|Ashtami kanyapunan Navratri
- 5:14
- 10 ай бұрын
गणेश चतुर्थी Decoration २०२३ | गणपती बाप्पा मोरया | गणेश चतुर्थी २०२३ | Decoration Ideas
- 4:59
- 11 ай бұрын
परमा एकादशीच्या दिवशी श्री हरीविष्णूंची अशी करा पूजा, व्रत आणि उपाय. विष्णुची सैदव कृपा राहिल.
- 6:22
- 11 ай бұрын
अधिक मास संपण्याधी करा व्यंकटेश स्तोत्राचे ३ दिवसीय अनुष्ठान. कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती.
- 5:15
- 11 ай бұрын
ज्या घरात ह्या सेवा व उपाय केले जातात त्यांच्यावर लक्ष्मीची व श्री हरीची कृपा अखंड राहते
- 2:35
- 11 ай бұрын
२७ जुलै अधिक महिना नवमी तिथीला लावा असा ४ वातीचा दिवा रोगमुक्तीवर व जुनाट आजारांवर उपाय
- 4:29
- Жыл бұрын
अधिक महिन्यात ४ गुरवार करा तुलशी मातेची सेवा १० पट पुण्य पदरी पडेल भगवान विष्णू प्रसन्न होतील
- 4:56
- Жыл бұрын
दीप अमावस्या 2023 पूजा विधी आणि दीपपूजनाची संपूर्ण माहिती | Deep Poojan | Deep Amavasya Pooja 2023
- 3:16
- Жыл бұрын
वटपूर्णिमेला हि १ वस्तू आवशक्य करा दान,वडाला प्रदक्षिणा घालताना बोला हा मंत्र सर्व ईच्छा पूर्ण होतील
- 6:50
- Жыл бұрын
वटपौर्णिमा 2023|Vatpornima 2023|वटपौर्णिमा २०२३ पूजाविधी,साहित्य व संपूर्ण माहिती, पौर्णिमा 2023
- 9:13
- Жыл бұрын
Home Vastu tips|हे उपाय केल्याने वास्तूमध्ये येईल सकारात्मक ऊर्जा|Remove Negative Energy
- 6:21
- Жыл бұрын
Пікірлер