Kanchan Bapat Recipes
Hello friends !मी कांचन बापट.. मी by profession इंटिरीअर डिझायनर आहे.. स्वैपाक, रेसिपीज, होम मॅनेजमेंट ह्या सगळ्याबद्दल मी passionate आहे... मला वेगवेगळे पदार्थ करायला तर आवडतंच पण प्रत्येक पदार्थ नीटनेटका करणं, किचन किंवा एकूण घर छान ठेवणं मला खुप आवडतं... माझं कुटुंब, माझं घर, माझी गच्चीवरची बाग, माझी पुस्तकं या सगळ्यात मी खुप रमते.. दिवसेंदिवस मी या सगळ्यात अजिबात कंटाळा नं येता राहू शकते..
छोट्या छोट्या गोष्टीही सुंदर असलेल्या मला आवडतं.. आयुष्याची मजा यातच आहे असं मला वाटतं...
मी महाराष्ट्रातल्या बर्याच वृत्तपत्र, मासिक यात फूड आणि इंटिरीअर वर लिहिलय.. माझं 1 इंटिरीअर डिझाईन वर आणि 7 रेसिपी बुक्स प्रकाशित झाली आहेत.. याशिवाय etv आणि colors मराठी वर माझे अनेक रेसिपी shows झाले आहेत...
इथे माझ्या या मराठी चॅनल वर मी जास्तीत जास्त परफेक्ट रेसिपी देते.. परफेक्ट रेसिपी, सुंदर प्रेझेंटेशन आणि नेटकं, नेमकं निवेदन हे माझ्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे...
माझ्या चॅनल वर वेगवेगळे video पहा, like आणि subscribe करा तसच मोठ्या प्रमाणात तुमचे मित्र आणि नातेवाईकांबरोबर माझे video शेअर करा...
- 10:59
- 28 күн бұрын
उकडीचे मोदक करण्याची अस्सल रेसिपी | 24 तास मऊ रहातील उकडीचे मोदक | खुप उपयोगी टिप्ससह उकडीचे मोदक |
- 2:42
- 28 күн бұрын
मऊ, लुसलुशीत आणि पांढरेशुभ्र उकडीचे मोदक करण्यासाठी तांदुळ पिठी अशी करा | तांदुळ पिठी - कांचन बापट |
- 3:37
- Ай бұрын
जबरदस्त चवीचा ठेचा पराठा | सगळ्यांना 100 टक्के आवडेल हा भन्नाट चवीचा ठेचा पराठा | Kanchan Bapat |
- 3:11
- Ай бұрын
अळूची भजी 5 मिनिटात | नेवेद्याच्या पानावर चालणारी कुरकुरीत अन टेस्टी अळूची भजी करण्याची सोपी पद्धत |
- 3:45
- Ай бұрын
नारळाच्या दुधात शिजवलेला अप्रतिम चवीचा नारळीभात | विस्मृतीत गेलेली पारंपरिक नारळीभात रेसिपी |
- 4:24
- Ай бұрын
काजू नारळ वड्या | काजूची वडी करण्याची अतिशय सोपी रेसिपी |राखीपौर्णिमा स्पेशल काजूनारळ वडी बाय कांचन|
- 5:28
- Ай бұрын
मसालेभात | ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य चविष्ट मसालेभात | perfect Masalebhaat by kanchan bapat recipes |
- 1:38
- Ай бұрын
पंचामृत |पारंपरिक पंचामृत रेसिपी |पूजेसाठी पंचामृत | उत्तम आरोग्यासाठी रोज प्या पंचामृत |
- 4:11
- Ай бұрын
मऊ लुसलुशीत शिरा | प्रसादाचा शिरा करण्याची पारंपरिक रेसिपी | 1 किलो प्रसादाचा शिरा करण्याचं प्रमाण |
- 3:22
- 2 ай бұрын
ढाबा स्टाइल मिरचीचा ठेचा | ह्या वेगळ्या पद्धतीने करा मिरची ठेचा | thecha by Kanchan Bapat Recipes |
- 2:55
- 2 ай бұрын
मुगाची इन्स्टंट उसळ | नं भिजवता नं मोड आणता कडधान्याची उसळ | डब्यासाठी मुग उसळ कांचन बापट रेसिपीज |
- 3:00
- 2 ай бұрын
काहिही पूर्वतयारी नसतांना फक्त 10 मिनिटात करा उपासाला चालणारी कुरकुरीत अन टेस्टी भजी | उपासाची भजी |
- 4:05
- 2 ай бұрын
उपासाला चालणारी गोडाची खांडवी | भगरीची खांडवी रेसिपी - कांचन बापट रेसिपीज | उपवासाची खांडवी रेसिपी |
- 4:00
- 2 ай бұрын
उपासासाठी सौम्य सात्विक आणि चविष्ट दही साबुदाणा रेसिपी | dahi sabudana by Kanchan Bapat Recipes |
- 4:44
- 2 ай бұрын
कुरकुरीत आणि खुसखुशीत कांदाभजी | onion pakoda by Kanchan Bapat Recipes | kandabhaji- Kanchan Bapat |
- 3:47
- 2 ай бұрын
तांदुळपिठीची चविष्ट उकड | करायला साधीसुधी, चविष्ट आणि सात्विक उकड | ukad by kanchan Bapat Recipes |
- 3:37
- 2 ай бұрын
जेवणात चव आणणारा झणझणीत आणि चमचमीत लिंबू मिरची ठेचा | limbu mirchi thecha by Kanchan Bapat Recipes |
- 3:40
- 2 ай бұрын
कांद्याचा कलसा | कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी | कांद्याची भरडा भाजी | कांद्याची कलसलेली भाजी |
- 3:44
- 3 ай бұрын
भन्नाट स्मोकी चवीची किसमुर | जेवणात चव आणेल ही पारंपरिक कोकणी पद्धतीने केलेली एक वेगळीच कोशिंबीर |
- 4:43
- 3 ай бұрын
डाळिंब्यांची उसळ करण्याची पारंपरिक रेसिपी | कडव्या वालाची उसळ |बिरड्याची उसळ रेसिपी | पावट्याची उसळ|
- 3:40
- 3 ай бұрын
आमसूल गूळाची सौम्य तरी चविष्ट आमटी करण्याची रेसिपी | aamsul gul aamti by kanchan bapat recipes |
- 4:05
- 3 ай бұрын
कैरीचा फोडींचा साखर आंबा करण्याची सोपी रेसिपी | पाक नं करता वर्षभर टिकणारा साखर आंबा |Sakhar aamba |
- 7:39
- 3 ай бұрын
ढाबा स्टाइल टेस्टी काजु मसाला घरच्याघरी करा या अतिशय सोप्या पद्धतीने | चव वाढवण्याच्या खास टिप्ससह |
- 3:31
- 4 ай бұрын
वर्षभर टिकणारी चटपटीत मसाला कैरी रेसिपी | tasty masala kairi | Masala kairi kanchan bapat recipes |
- 3:55
- 4 ай бұрын
अर्ध्या तासात, बाकी काम करतांना 1 लीटर दुधाचा 300 ग्रॅम मऊ लुसलुशीत खवा घरच्याघरी करा या पद्धतीने |
- 6:10
- 4 ай бұрын
Пікірлер