Prakash Brid
Please Subscribeसर्वांना माझा हात जोडून नमस्कार 🙏
माझी ओळख थोडक्यात,
मी प्रकाश मल्हारी ब्रीद. माझं गाव तांबेडी, हे महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दुःख विसरून नेहमी आनंदी ठेवण्यासाठी माझ्याकडून काही सुखांचे क्षण देण्याचा प्रयत्न करत राहीण.
मित्रानो, माझ्या चॅनेल वरील प्रत्येक व्हिडिओ चालू व्हायच्या आधी माझ्या पुर्ण नावाचा intro लावतो, तो मी माझ्या वडिलांना विसरू नये म्हणूण, .माझे वडील नाही आहेत. पण ते माझ्यासाठी देव आहेत.
माझ्या चॅनेलवर आपल्याला, माझा गाव, गावाची संस्कृती, कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती संस्कृती, खाद्यपदार्थ, व्यवसाय व इतर माझी आवड यांची चांगली माहिती मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो.
🙏धन्यवाद.🙏
आपला प्रकाश
Prakash Brid
From- Kalyan (Dist. Thane)
- 4:04
- 2 сағат бұрын
माझी रेणुका माऊली l Majhi Renuka Mauli l बुवा अंकुश बोरगे l Local Train Bhajan #navratri #bhajan
- 8:32
- 7 сағат бұрын
सुंदर गायला अभंग l देव गजानन कृपेचा सागर l Dev Gajanan Krupecha Sagar l विठाई महिला भजनी मंडळ कल्याण
- 3:13
- 9 сағат бұрын
अयोध्येचा राम द्वारकेचा शाम पंढरीचा पांडुरंग विठोबा रखुमाई l Ayodhyecha Ram Dwarkecha Sham #bhajan
- 3:58
- 12 сағат бұрын
कृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत l Krupalu Ha Pandharinath Vadilanche Daivat l Abhang l #bhajan
- 7:15
- 14 сағат бұрын
श्री गजानना गौरीनंदना दुर्वा फुल वहातो चरणा l Sri Gajanana l विठाई महिला भजनी मंडळ लोकग्राम #bhajan
- 4:27
- 16 сағат бұрын
नाम घेता हर हरा धाव घे रे शिवहरा l Nam Gheta Har Hara Dhav Ghe Re Shivhara l मार्लेश्वराच भजन#bhajan
- 4:55
- 19 сағат бұрын
सुंदर गायलं भजन l जाऊया मार्लेश्वरा पाहूया धारेश्वरा l Jauya Marleshwara Pahuya Dhareshwara #bhajan
- 8:14
- Күн бұрын
भजना नंतरची आरती l गणपतीची आरती l Ganpatichi Aarti l श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली
- 7:22
- Күн бұрын
नवीन सुंदर चालीतील अभंग l सुंदर ते ध्यान उभे विठेवरी l Sundar Te Dhyan Ubhe Vithevari l #bhajan
- 7:46
- Күн бұрын
भजनाची सुंदर सुरुवात l Rup Pahata Lochani l कै. कारभारी मास्तर महिला भजनी मंडळ कोळसेवाडी #bhajan
- 9:40
- 14 күн бұрын
सुंदर गायला अभंग l उत्तम साधन रामनाम ध्यान l Uttam Sadhan Ramnam Dhyan l विठाई महिला भजनी मंडळ
- 7:33
- 14 күн бұрын
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा l Vitthal Pahuna Aala Majhya Ghara l कै. कारभारी मास्तर महिला भजनी मंडळ
- 6:51
- 14 күн бұрын
सुवर्णा साठी लावील्या पाचया वाती l आंबतखोल टिपरी नाच l Traditional Tipari Nach #tiparinach
- 8:54
- 14 күн бұрын
सुंदर गायली गवळण l एकमेकां गवळणी करिती विचार l Ekmeka Gavlani Kariti Vichar l #bhajan #marathibhajan
- 6:27
- 14 күн бұрын
तो गणराज गणपती l आधी मन घेई हाती l To Ganraj Ganpati Aadhi Man Ghei Hati l #bhajan #marathibhajan
- 6:40
- 14 күн бұрын
वेगवान चालीवर काय नाचतात मुली एकदा बघाच l आंबतखोल महिला टिपरी नाच पथक l Kokanatil Tipari Nach
- 4:03
- 14 күн бұрын
माझा आवडीचा गणपती राजा एका वर्षाने घरी आला हो l Ganpati Gajar l गणपती गजर l #bhajan #marathibhajan
- 6:20
- 21 күн бұрын
देव गजानन कृपेचा सागर l Dev Gajanan Krupecha Sagar l अभंग l श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ
- 6:51
- 21 күн бұрын
आंबतखोल टिपरी नाच l शंकराने डाव मांडीला l Koknatil Tipari Nach
- 10:31
- 21 күн бұрын
महालक्ष्मी l MAHALAKSHMI l सोनियाच्या पावलांनी गौरी आल्या माहेराला l KALYAN #ganpati #bhajan
- 6:25
- 21 күн бұрын
Пікірлер