अरे दादा गरी ऐक प्रकरची लक्ष्यूमि च आली गरी ठेवा पिलाला चागला पालन पोसन करा 🙏🙏🙏❤️🌹
@sachinshahane3153
Сағат бұрын
Kontya prajati che harin ahe?
@anilmetry3723
5 сағат бұрын
I like very much 🌹🙏🌹
@roshanisawant6197
5 сағат бұрын
त्याला सोडू नका, जंगली प्राणी मारतील त्याला. मोठे होऊ दे. काही त्रास देणार नाही ते
@vijaynarvekar6000
7 сағат бұрын
अरे फोटो काढत काय बसलेत वन विभागाला कळवा ते घेऊन जातील.
@gorakhshingare7659
7 сағат бұрын
किती सुंदर आहे पण आपणच काळजीपूर्वक संभाळ करा परमेश्वर आपल्या खूप खूप आशिर्वाद देईल
@MahendarKajve
8 сағат бұрын
❤❤
@NileshKhedekar-z6e
8 сағат бұрын
TYALA VAN VIBHAGA KADE SWADHIN KARA. NAHI TAR KUTRYE TYALA MARTIL. ❤❤❤❤❤
@dilipkandalkar9922
8 сағат бұрын
तुम्ही वाघ खाईल म्हणून घरी आणल चागल केल कोणी पाळल असेल आणि आता त्यांना वन विभागाची भिती वाटत आहे तरी वन विभागाच्या अधिकारी /कर्मचारी यांना फोन करा ते येऊन घेऊन जातील.
@ashishrawool277
9 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@sharadmurkar1287
13 сағат бұрын
भाउ मस्त काम केलात पन घरी बालगा ❤❤
@pralhadpatil4208
17 сағат бұрын
ज्या शेतात मिळाले त्या शेतामध्ये त्यांचं नातेवाईक येतात का हे वरचेवर पहावं कदाचित आले तर त्याला त्यांच्याकडे सोडून दिले जावे
@ajayambelkar4714
19 сағат бұрын
Ghari pala tela ranat sodalat tar vag gehun jahil nahitar tyachi aae yehun gevun jahil
@ShankarPhad-ih3pw
Күн бұрын
मूर्खांनो वनविभागाला कळवा ते त्याचे पालन करतील चांगले
@atmaramlakhan6764
Күн бұрын
नीट व्हिडिओ बघा आदी
@atmaramlakhan6764
Күн бұрын
नंतर कमेंट करा
@rajansawant283
Күн бұрын
Van adicarla kalava
@rajansawant283
Күн бұрын
Kolazar
@rajansawant283
Күн бұрын
Gav konta
@atmaramlakhan6764
Күн бұрын
संगमेश्वर - कुचांबे
@rajansawant283
Күн бұрын
Aee asanar thite
@rajansawant283
Күн бұрын
Rahude tela vanat gahri anu naka
@sadanandshetty4945
Күн бұрын
Call forest dept.and hand it over to them.
@dipeshpandirkar1852
Күн бұрын
Plz forest kde dya
@DinkarPagar-b6o
Күн бұрын
वन विभाग ला माहिती देऊन त्यांचे ताब्यात देणे.
@maheshmorye4078
Күн бұрын
वन अधिकर माहीती द्या नतर घरी पाळा
@vikramkamble8139
Күн бұрын
साहेब तुम्ही त्या बिचाऱ्या पिल्लाला घरी घेऊन आणलं पाहिजेल होतं, जोपर्यंत तिची आई त्याला शोधायला येत नाही तोपर्यंत 🥹. तुम्हाला हे बिचारे बाळ परत त्याच ठिकाणी दिसत का बघा रोज प्लिज 🙏
@atmaramlakhan6764
Күн бұрын
रोज सकाळ संध्याकाळ जातो बघायला
@deepakkalmbate7530
Күн бұрын
अरे भावांनो नका सोडू त्याला वाघ खाईल त्याला
@gangadharchavan1452
Күн бұрын
जंगली श्वापदे मारून टाकतील त्याला. वन अधिकारीना बोलावून त्यांच्या ताब्यात द्या.
@kokankar_rg_vlogs
Күн бұрын
Kut ahe bhau konta gav
@vishwanathmaharaj123
Күн бұрын
Good 👍👍👍👍👍 sir
@-balapatekar1502
Күн бұрын
Khupach chaan 👌👍 New friends 👍✅
@atmaramlakhan6764
Күн бұрын
Thank you sir
@pamumulye79
Күн бұрын
Ghabrle aahe te jashi aapli lahan mule tashecha te lahan aahe tyachi aai yei parynt theva van adhikai yana bolva nahi tyala jangli prani khatil theva tyala please
भावांनो, निसर्गात ते नक्की मरणार आणि त्याचं पाप तुम्हाला लागणार. अजूनही ते पिल्लू तिथे असेल तर शोधा, त्याला घरी आणा आणि त्याला चांगलं खाऊपिऊ घाला. थोडं मोठं झालं की तेच आपोआप जंगलात पळून जाईल.
@MrGuravamit
Күн бұрын
वासरू अजून दुधावर आहे वाटतं
@MrGuravamit
Күн бұрын
Gaav konta
@indrajeetsir55
Күн бұрын
वाघ खाईल.... त्याला थोडे दिवस सांभाळा
@sagarjagtap7777
Күн бұрын
भावांनो तुमचा एवढा लळा लागलाय त्याला ...❤❤❤
@vinoddhoke2228
Күн бұрын
त्याला सांभाळा, नाहीतर वाघ ठेवणार नाही त्याला
@umeshpalav6306
Күн бұрын
Forest office la call karun tyana bolavla pahije
@cintamanjadhav5973
Күн бұрын
अरे दादा त्याला दूध पाजा पहिल
@rohitghanekar9524
Күн бұрын
दादा ते अजून लहान आहे त्याला समजतं नाही आहे अजून तुमच्याकडे त्याला ठेवा मोठ झाल की सोडून द्या
@chandrashekharshinde6434
Күн бұрын
कोणत गाव आहे हे
@atmaramlakhan6764
Күн бұрын
संगमेश्वर _ कुचांबे
@SamadhanNagarkar
Күн бұрын
Arey lakhan video bana hai wo chhota bachha Dara hai tum log usko sambhalo
@vishwajitbhatkar1291
Күн бұрын
Samber khup chhan aahe to ghabarla aahe tyala forest officer la kalun tyana dya te sambhaltil please tyala ekta sodu naka
@ShraddhaSawant-x7k
Күн бұрын
Dada rahode ghari ❤tyla nahi jayac
@chand2324
Күн бұрын
किती छान आहे दादा ते सांबर, बिचारा आई पासुन हरवलय,नका सोडु त्याला,त्याला नाही काही समजत कुठे जायचे,व कसं जंगलात रहायचं,प्लिज सांभाळा त्याला🙏🏻
Пікірлер