Vinod Anant Mestry
श्री. विनोद अनंत मेस्त्रीलाईफ-बिझिनेस कोच
आय लीड ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग या कंपनीचे संचालक
'मला शिवाजी व्हायचंय!' 'समस्या ते संधी' आणि 'आय लीड मंत्र' या पुस्तकांचे लेखक
महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये तसेच मध्यप्रदेश आणि दिल्लीपर्यंत १२०० हुन अधिक व्याख्याने त्यांनी घेतली आहेत. त्यातून दीड लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन दिले आहे.
शिवाजी महाराजांची तत्त्वे आणि त्यांचा आजच्या युगाशी संबंध जोडून त्याविषयांवर प्रेरणादायी आणि उद्बोधक व्याख्याने ते करत असतात.
आजपर्यंत मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस हेड क्वार्टर, महाराष्ट्रातील १० पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये १५,००० हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणे दिली आहेत.
FM अस्मिता वाहिनी आणि Bolmarathi.in वर त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत.
५ मार्च २०१९ रोजी त्यांच्या कामाची दखल घेऊन गुजरात येथे लेखक आणि वक्ता म्हणून उत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपातळी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
भारतातील पहिला व्हॉट्सअप लाईफ स्किल कोर्स लॉन्च करण्याचा मान त्यांना जातो.
- 6:31
- 5 ай бұрын
यशाची ३ सूत्रे | नवीन भाषण
- 1:37
- 7 ай бұрын
अंगावर शहारे आणणारे घोडखिंडी मधील रोमांचक संवाद
- 17:32
- Жыл бұрын
संकटांतून कम बॅक कसा करायचा? छत्रपती शिवरायांकडून शिका.
- 12:23
- Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी नेतृत्वाचे रहस्य | तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकार काय?
- 15:10
- Жыл бұрын
मॅनेजमेंटचा आधुनिक फॉर्म्युला वि. छत्रपती शिवाजी महाराज
- 2:29
- Жыл бұрын
वाईट काळ कायम नाही!
- 1:49
- Жыл бұрын
काम फत्ते! जबरदस्त प्रेरणादायी कविता
- 1:15
- Жыл бұрын
हे गाणं एकदा ऐकाच! आय लीड माय लाईफ थीम साँग!!
- 58:43
- 2 жыл бұрын
स्वप्न बघा, माणसे जोडा, समस्यांना संधीत रूपांतरित करा I शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जबरदस्त व्याख्यान
- 3:48
- 2 жыл бұрын
कु. अश्मी विनोद मेस्त्रीचे दमदार भाषण | मराठे रुकते नहीं...थकते नहीं...झुकते नही... बिकते नहीं
- 7:25
- 2 жыл бұрын
नाते बळकट करणारा बँक अकाउंट I विनोद अनंत मेस्त्री
- 4:20
- 2 жыл бұрын
यशस्वी लोक कोणत्या ३ गोष्टींवर काम करतात?
- 1:32
- 3 жыл бұрын
आयुष्याच्या शर्यतीत आपण मागे पडतोय का?
- 3:19
- 3 жыл бұрын
आपल्याला दोन आयुष्य मिळतात.
- 3:34
- 3 жыл бұрын
शिवप्रेम हे आमच्या रक्तातच आहे I चि. अश्मी विनोद मेस्त्रीचे कर्नाळा किल्ल्यावर दमदार भाषण
- 7:10
- 3 жыл бұрын
उद्योगात उतरायचा विचार करताय? हा व्हिडीओ नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज आणि उद्योग यशाची ३ सूत्रे!
- 4:05
- 3 жыл бұрын
अफजलखानाला मारून महाराजांनी काय साध्य केले? I संकटाना संधीत रूपांतरित करण्याचे ६ टप्पे
- 2:27
- 3 жыл бұрын
आयुष्य म्हणजे काय? विनोद मेस्त्री यांची सुंदर कविता
- 6:47
- 3 жыл бұрын
व्यवस्थापनाची हि ५ तंत्रे आयुष्य बदलतील
- 29:11
- 3 жыл бұрын
VINOD MESTRY - कोरोनानंतर नव्या जगात स्वराज्य कसे थाटाल? वक्ते विनोद मेस्त्री यांची जबरदस्त मुलाखत.
- 2:32
- 4 жыл бұрын
Пікірлер