VastuRahasya वास्तु रहस्य
जय गणेश,मी, बबनराव पाटील, वास्तुमार्गदर्शक आणि पुरातत्व अभ्यासक, गेली सोळा वर्षे सातत्याने वास्तुविषयक मार्गदर्शन त्याप्रमाणे वास्तुविषयक लिखाण करीत आहे. माझे "वास्तुरहस्य" नावाचे दिवाळी मॅगझीन गेली दहा वर्षे प्रकाशित होत होते. त्यास अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्याचप्रमाणे "वास्तुमंथन" नावाचे केवळ वास्तुशास्त्राला समर्पित असे पुस्तक प्रकाशित झाले असून ते वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. याशिवाय "सामना" या वृत्तपत्राच्या "उत्सव" पुरवणीमध्ये दोन वर्षे शंभर लेखांचे लिखाणही केले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. माझी "५५५ तोडगे -पैशासाठी, सुखासाठी "भाग १" आणि "भाग २" ही पुस्तके विक्रमी विक्रीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. वास्तुविषयक प्रशिक्षण वर्ग पुणे येथे घेतले जातात. याशिवाय .पुरातत्व अभ्यासक असल्याकारणाने प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास विविध अंगांनी करता येतो .माझ्या अध्यापनामध्ये सुद्धा याचा विद्यार्थ्यांना फारच लाभ होतो. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये नोट्स देखील पुरवल्या जातात.
- 2:55
- 3 ай бұрын
रुद्राक्ष तोरण. #vastushastra #rudraksha #rudrashatoran
- 1:31
- 6 ай бұрын
वास्तुरहस्य :जेजुरी-Flying Rhino paramounting
- 1:05
- 7 ай бұрын
वास्तुरहस्य: घरात खेळणी कोणत्या दिशेला ठेवावी? #shorts #vastushastratips #vastushastra
- 1:25
- 9 ай бұрын
वास्तुरहस्य: श्रीयंत्र
- 1:28
- 9 ай бұрын
वास्तुरहस्य: घरातील जिना कोणत्या दिशेला असावा?
- 2:11
- 9 ай бұрын
वास्तुरहस्य: शांत झोप येण्यासाठी उपाय.
- 1:25
- 9 ай бұрын
वास्तुरहस्य: घरातील आरसे.
- 1:35
- 9 ай бұрын
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी काय करावे?
- 1:44
- 9 ай бұрын
वास्तुरहस्य: ड्रायव्हिंग करण्याच्या अगोदर काय करावे?
- 1:53
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता कुठे चिरकाल टिकते?
- 1:38
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: वायव्य दिशा हि कोणासाठी जास्त उपयुक्त आहे?
- 1:48
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: आपल्या घरात शांतता राहण्यासाठी काय करावे?
- 1:26
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: आपल्या घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय.
- 1:24
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: राहूची पीडा जर सतवत असेल तर काय करावे?
- 1:27
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: आपले घर, वास्तू प्रसन्न राहण्यासाठी काय करावे?
- 1:26
- 10 ай бұрын
वास्तुरहस्य: वृक्षवेध
- 1:21
- 11 ай бұрын
वास्तुरहस्य: लक्ष्मी प्राप्तीसाठी चे तोडगे.
- 1:34
- 11 ай бұрын
वास्तुरहस्य: जर व्यवसायात नुकसान होत असेल तर काय करावे?
- 1:29
- 11 ай бұрын
वास्तुरहस्य: श्री यंत्र
- 1:42
- 11 ай бұрын
वास्तुरहस्य: 'गूढ त्रिशुण्ड गणेशाचे'
- 1:14
- 11 ай бұрын
वास्तुरहस्य: ईशान्य दिशा.
- 1:03
- 11 ай бұрын
वास्तुरहस्य: चुकूनही ह्या ३ गोष्टींची चेष्टा करू नका.
- 1:34
- 11 ай бұрын
Пікірлер