आपलं कोकण🌴
🙏नमस्कार🙏मी अनिकेत नामदेव धनावडे माझ्या You Tube Channel चे नाव आपलं कोकण असून या Channel वरती तुम्हाला माझ्या Daily Life मधील आणि कोकणामधील Natural, Traditional आणि Modern Videos(vlogs) बघायला मिळतील .
या You tube channel चे महत्व म्हणजे
कोकणाला Explore करायचं आहे.
गमती-जमती,चाळी-रुढी , संस्कृती कोकणातील निसर्ग सौंदर्य तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
आमच्या Channel ला Like,Share, Comment आणि Subscribe करायला विसरू नका धन्यवाद🙏.
- 10:11
- 28 күн бұрын
शक्ती तुरा ढोलकी वादन आणि एन्ट्री डान्स || शाहिर- केतन भालचंद्र धनावडे #shakti_tura #कोकणची लोककला
- 1:04
- Ай бұрын
युवा पण सुर नवा/ शाहिर - केतन भालचंद्र धनावडे यांच बुवांनी केलं कौतुक #shakti_tura #kokan #कोकण
- 28:59
- Ай бұрын
कोकणातील नदिवरची मज्ज्या || नदीवर गेलो पोहायला आणि नाचाचे कपडे धुवायला #enjoyment #aapalkokan #kokan
- 15:38
- Ай бұрын
ज्याचं नशीब असतं त्यालाच मिळते ही भाजी 🍄|| गाव वाल्यांनो चुड रुजायला सुरुवात.. चला शोधायला.. #kokan
- 13:34
- Ай бұрын
बहिणीने दिलं Gift 🎁|| Gimbal stabilizer 1-Axis shooting Tripod #Selfie stick #gimbal #Ues demo #vlog
- 15:46
- Ай бұрын
रोवनांचा (अळंबीचा ) केला मोटला 🍄|| कसा करायचा बगा..🌮 #aapalkokan #alambi #ronancha motla #kokanvlog
- 10:23
- Ай бұрын
सिजन अजुन संपलाय नाय || अजुन पण खजाना भेटतोय या मंडळी खायला.. आळंबी #aapalkokan #kokanvlog #कोकण
- 29:36
- Ай бұрын
मामा सोबत गेलो खजाना शोधायला || म्हणजेच आळंबी काढायला / मामा आला सकाळच आमच्या घरी #konkanlife#कोकण
- 13:13
- 2 ай бұрын
सकाळ सकाळी गेलो रोवन🍄(आळंबी)शोधायला || किती भेटली बगा रोवन😱🤭कोणाला सांगू नका🤫 #aapalkokan #kokanvlog
- 25:44
- 2 ай бұрын
बैल लागले धावायला || मुसळधार पाऊस / रोवन (आलंबी ) छत्री तुटली🙆.#aapalkokan #kokankar #konkan #कोकण
- 28:44
- 2 ай бұрын
कोकणातील भात लावणी || पाटाने घेतलं पाणी / पाऊस गेला कॉमात☁️🥴#aapalkokan #kokanvlog #bhatlavni#kokan
- 20:36
- 2 ай бұрын
बऱ्याच दिवसांनी बैलांना चरवायला घेऊन गेलो || सकाळच रम्य वातावरण आणि काही झाडांची ओळख... रानभाज्या..
- 14:54
- 2 ай бұрын
कोकणात फोडीला सुरुवात || शेतीच्या कामाची जोरदार सुरुवात🌾 #नांगरणी #nangarani #aapalkokan #kokanvlog
- 31:59
- 3 ай бұрын
रात्रीचे चढणीचे खेकडे🦀 पकडण्याचा थरार || पहिला पाऊस पहिली भेट /मोठे खेकडे #aapalkokan #kokan #खेकडे
- 24:13
- 3 ай бұрын
पेरणी || कोकणात पेरणीला सुरुवात / खूप लोकांनी सोडली शेती #aapalkokan #perani #kokan #ratnagiri
- 9:20
- 3 ай бұрын
Digital कंस || कंसान झो खदलवलान..राखनेचे खेळे / खेल उतरणी.. नुसती कॉमेडी🤣#aapalkokan #kokanatilnaman
- 1:02:35
- 3 ай бұрын
गावची राखण आणि राखणेचे खेळे || खेळ उतरणी / गावच्या ठिकाणी जोपासली जाणारी परंपरा.. #aapalkokan #kokan
- 9:28
- 3 ай бұрын
नमनातील वाकड्याची जबरदस्त Entry || पेंद्या, सुदामा, वाकड्या🥸 यांची धमाल कॉमेडी😆#aapalkokan #kokan
- 1:27:04
- 3 ай бұрын
मौजे गडनरळ नाट्य नमन मंडळ यांचे संपूर्ण... बहुरंगी नमन #गायक - केतन धनावडे #aapalkokan #कोकणचे खेळे
- 2:50
- 4 ай бұрын
नमन गीत || आई गावदेवीला केली आळवणी 🙏 / मौजे गडनरळ नाट्य नमन मंडळ #aapalkokan #namangit #kokan #कोकण
- 25:28
- 4 ай бұрын
गावच्या पद्धतीने केलं लग्न || प्रथमेश ❤️ अमृता.. कोकणातील लग्न सोहळा #aapalkokan #kokan #lagn
- 16:09
- 4 ай бұрын
कोकणातील नाव सांगणी कार्यक्रम || साखरपुडा.. प्रथमेश ❤️ अमृता kokan engagement ceremony #aapalkokan
- 6:00
- 4 ай бұрын
कोकणातील पारंपारिक साखरपुडा || प्रशांत❤️कविता kokan engagement ceremony #aapalkokan #divaslagnache
- 30:58
- 4 ай бұрын
Пікірлер