जाणून घेऊया कायदा
नमस्कार मित्रांनो 🙏 आपण समाजात वावरताना अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा सामना आपल्याला करावा लागतो.त्यापैकीएक म्हणजे कायदा , कायद्यात एक म्हण प्रचलित आहे की, ignorance of fact is excusable but ignorance of law not excusable म्हणजे मला कायदा माहीत नाही ही सबब कायद्यात चालत नाही . म्हणून समाजातील सर्व घटकांना कायदा माहीत व्हावा
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून "जाणुन घेऊया कायदा" हे युट्यूब चँनेल सुरू केले आहे. यामध्ये तुम्हाला कायद्यातील तरतुदी, नवीन अपडेट.व शासन निर्णय याबाबत महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
- 8:08
- Күн бұрын
लोकनियुक्त सरपंच अविश्वास ठराव 2024
- 5:14
- 14 күн бұрын
तिसरं अपत्य हे कसं सिद्ध करावे || तिसरं अपत्य कायदा व शासन निर्णय || जन्म प्रमाणपत्र हा पुरावा नाही
- 4:32
- 21 күн бұрын
Compassionate appointment || suicide case|| आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची कायदेशीर वारस पात्र
- 4:09
- 28 күн бұрын
वाहन खरेदी विक्री नियम || Before Sale And Purchase Of Vehicle || Transfer Of Ownership
- 5:58
- Ай бұрын
मृत्युपत्र फायदेशीर की बक्षीस पत्र || Will Deed || Gift Deed || बक्षीस पत्र || म्रुत्युपत्र
- 1:55
- Ай бұрын
कोर्ट फी मध्ये सवलत || महाराष्ट्र शासन राजपत्र
- 3:45
- Ай бұрын
विलंब माफी संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय || Delay Condonation Application
- 4:38
- Ай бұрын
Supreme Court Judgement Regarding Promotion
- 6:00
- Ай бұрын
तिसरं अपत्य असतांनाही अनुकंपा नोकरीस पात्र
- 7:25
- Ай бұрын
B.N.S.S || Magistrate can't direct issue summons,warrent to accused || नवीन कायद्यानुसार आरो...
- 8:20
- 2 ай бұрын
कुळ शाबीत कसं करावं || कुळ शाबीत करण्यासाठी खंडाच्या पावत्या आवश्यक आहे का || म.कुळवहिवाट शे.अ.1948
- 7:38
- 2 ай бұрын
संरक्षित कुळ आणि वारसांचा अधिकार || कुळ मयत झाल्यानंतर कुळाचा हक्क || Protected Tenant
- 6:19
- 2 ай бұрын
सरपंच उपसरपंच अपात्र || ग्रामसभा मासिक सभा घेतल्या परंतु प्रोसिडिंग लिहीली नाही तर अपात्र ||
- 14:24
- 2 ай бұрын
Online Fraud,Who Is Responsible || फसवणुकीला बँकच जबाबदार मुंबई उच्च न्यायालय || ओनलाइन फसवणूक
- 13:42
- 2 ай бұрын
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नवीन अटी व शर्ती काय आहेत || Project Affected Certificate
- 6:42
- 3 ай бұрын
आदिवासी व्यक्तींना पुढील पाच वर्ष कोर्ट फी स्टॅम्प माफ || महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1959 ||
- 10:50
- 3 ай бұрын
Пікірлер