Santosh Pandit
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशातल्या कुठल्याहि नागरिकाला कुठल्याहि प्रकारची समस्या किंवा अडचणि असतील तर त्यांनी मला येऊन भेटावे. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवाने तुमचे प्राॅब्लेम सोडविण्यासाठि सर्वतोपरि प्रामाणिक प्रयत्न करिन.
काहि कामांसाठि मी रितसर फि घेतो. पण मी माझ्या परिने प्रामाणिक पणे तुमचे प्रश्न सोडविण्याचे मी प्रयत्न करतो. कृपया ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. मित्रांनो तुमचा माझ्यावर विश्वास असेल तरच तुम्हि मला भेटायला या. अन्यथा माझ्यामुळे तुमचा अमुल्य वेळ वाया घालवु नका. माझी तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे.
मित्रांनो मी माझे फोन नंबर देत आहे. त्या दोन्हि नंबरवर मला Whatsapp वर कुठलेहि मेसेजेस पाठवु नये. माझी तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे. आपले काहिहि म्हणणे असेल किंवा मला भेटायची तुम्हाला वेळ घेयची असेल तर मला डायरेक्ट फोन करावा. माझी आपल्याला हाथ जोडुन विनंती आहे.
संतोष पंडित
+91 88050 32923 ( G Pay )
+91 80109 62979
- 4:17
- 14 сағат бұрын
नेत्यांच्या फ्लेक्सवर तत्परतेने कारवाई करा | Santosh Pandit |
- 14:31
- 21 сағат бұрын
माझाचोरिचा मामलास्पष्टिकरण | Santosh Pandit |
- 3:45
- Күн бұрын
दौरा रद्द झाला आणि खर्च वाया गेला | Santosh Pandit |
- 4:49
- Күн бұрын
अप्रतिम खड्डे | Santosh Pandit |
- 1:45
- 14 күн бұрын
राष्ट्रपती पद मोठ का पंतप्रधान | Santosh Pandit |
- 1:36
- 14 күн бұрын
पालकमंत्री, केंद्रियमंत्री आणि सर्वसामान्य | Santosh Pandit |
- 1:11
- 14 күн бұрын
मी पुण्याची बदनामी करतोय | Santosh Pandit |
- 1:13
- 28 күн бұрын
कुठला गुन्हा मोठा | Santosh Pandit |
- 2:57
- Ай бұрын
पुणेकरांना त्रास #bjp #ncp #congress #pmc #trending #murlidharmohol #devendrafadnavis #ajitpawar
- 1:40
- Ай бұрын
जनतेची चप्पल माझ थोबाड | Santosh Pandit |
- 1:06
- 3 ай бұрын
आज बोलण्याला काहिच अर्थ नाहि | Santosh Pandit |
- 7:46
- 3 ай бұрын
वर्गणिच्या बदल्यात पुण्यात मतदान #bjp #ncp #congress #murlidharmohol #loksabhaelection2024 #trending
- 7:06
- 4 ай бұрын
मी समाजसेवक का काँग्रेसवाला | Santosh Pandit |
- 2:14
- 4 ай бұрын
कशावरुन तुम्हि आम्हालाच मत दिल असेल | Santosh Pandit |
- 6:58
- 4 ай бұрын
पुन्हा एकदा मोदि सरकार | Santosh Pandit |
- 13:33
- 5 ай бұрын
सुप्रिया ताई का सुनेत्रा वहिनी | Santosh Pandit |
- 33:38
- 5 ай бұрын
मोदिजी म्हणतात कॉग्रेसच्या कालखंडात टॅक्सेसची चोरिला चार्टर्ड अकाऊॅटंटच जबाबदार. | Santosh Pandit |
- 17:06
- 5 ай бұрын
सर्व सामान्यांच्या नजरेतुन राजकारण | भाग 4 | Santosh Pandit
- 13:41
- 5 ай бұрын
Пікірлер