JyotisRecipe Marathi
"नमस्कार"आपले #JyotisRecipeMarathi मराठी या चॅनल वर सहर्ष स्वागत आहे.🙏
माझ्यासाठी हे खूप छान माध्यम आहे, माझ चॅनल हे चविष्ट,चमचमीत,मसालेदार, पाककृती विषयी आहे..माझ्या #jyotisrecipe marathi चॅनेल वर तुम्हाला महाराष्टातील आणि पूर्ण भारतातील प्रसिद्ध अशा पाककृती बघायला मिळतील..त्याचबरोबर घरातील अगदी कमी साहित्यात किती स्वादिष्ट अशा रेसिपी दाखविल्या आहेत...
माझ्या या नवीन प्रयत्नांसाठी नक्कीच तुमचे सहकार्य हवे आहे. तसेच मी आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपिज नक्की आवडतील. कृपया माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्या करीता #jyotisrecipe marathi चॅनलला -Subscribe & Share करा..
"धन्यवाद"
Tags :
jyotisrecipemarathi
jyotisrecipe marathi
jyoti'srecipe marathi
jyoti recipe
jyotibhide
jyoti bhide recipe
ज्योतीज रेसिपी मराठी
marathi recipes
maharashtrian recipes
- 9 күн бұрын
उपवासाची भाकरी आणि उपवासाची रस्सेदार आलूची भाजी |भगरीची भाकरी | Vrat ka khana | Upwas recipe | Fast
- 17 күн бұрын
उपवासाचा मेदू वडा आणि चटणी | सोडा इनो न वापरता बनवा झटपट मेदू वडा | Upvasacha Meduvada | व्रत रेसिपी
- Ай бұрын
लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक |परफेक्ट प्रमाण पीठ करण्यापासून पूर्ण कृती |कळया पाडण्याची नवीन टिक Modak
- Ай бұрын
कारले न आवडणारे देखील पुन्हा पुन्हा खातील | गोड ,आंबट चवीची चविष्ट कारल्याची भाजी | Karalyachi Bhaji
- Ай бұрын
१० मिनिटात बनवा कच्च्या बटाटयापासून खमंग उपवासाचे थालीपीठ | Upvasache Thalipith | उपवासाचे थालीपीठ
- 2 ай бұрын
Пікірлер