Vasantgadkar Official
www.youtube.com/@BalkrishnaDadaVasantgadkar© Vasantgadkar Official संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर...अद्वैतवादी अध्यात्मिक प्रवचन, कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, सकल संतसाहित्य हे, आत्मस्वरूपाचे दर्शन घडवणारे आहेत,हे आपल्या कीर्तन, प्रवचनातून पटवून देणारे, अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून श्रोत्यांचे समाधान करणारे,पुराणकथा आणि महाकाव्य व धर्म ग्रंथांमागील अध्यात्मिक सिद्धांत, मानवाच्या व्यवहारिक जीवनाशी संबंधित दृष्टांताच्या माध्यमातून पटवून देणारे, व आपल्या कीर्तनातून, पोटतिडकेने आत्मतत्त्वाचे विचार मांडणारे परमार्थिक व्यक्तिमत्व म्हणजे बाळकृष्ण दादा वसंतगडकर.. दादांची कीर्तने, प्रवचने, अभंग गायन तसेच आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी balkrishnadada_essential & vasantgadkar official हे chaanel subscribe करा.
Пікірлер