SansoVoice
इथे शब्द जिवंत होतात... अफाट वाचनातून हाती लागलेल्या काही अचाट कथा माझ्या मित्रांसाठी... संसोव्हॉइस या चॅनेलवर आपले स्वागत आहे.लहान असल्यापासून मला वाचनाची गोडी लागली आणि या कथा मी सतत मित्रांना सांगत असे. आता ते दिवस गेले - जेव्हा कट्ट्यावर निवांतपणे गप्पा व्हायच्या किंवा वाड्यातल्या मित्रांसोबत अंधाऱ्या जिन्यात बसून गोष्टी व्हायच्या तेव्हा आईची हाक येई पर्यंत भान राहायचे नाही - ते मंतरलेले क्षण पुन्हा तुमच्यासोबत जगता येत आहेत हे खरोखर मोठे नशीब आहे. या चॅनेलवरच्या गप्पा गोष्टी जर आपल्याला आवडल्या तर नक्की मला कळवा, आपल्या कमेंट्सची मला कायम प्रतीक्षा राहील. PLEASE SUBSCRIBE & SHARE...
I have been an avid reader since my childhood & used to enjoy storytelling a lot.
I think - my contribution to the community is worthwhile...
I like to explore the different sides of life and share some unique moments.
Thank you so much for your love till now - let's join hands for a better tomorrow.
- 1:53
- 2 ай бұрын
Пікірлер