Kokanshahi
कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनेल१५ ऑक्टोबर २०२१ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कोकणशाही या डिजिटल न्यूज चॅनेलची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. अवघ्या काही महिन्यात आपल्या यु ट्यूब चॅनेल, वेब पोर्टल व सोशल मीडियावरील सर्वच प्रकाराच्या माध्यमातून कोकणशाहीने दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. कोकणात सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग ला असलेले डिजिटल न्युज चॅनेल म्हणून कोकणशाहीची ओळख आहे. दैनंदिन घडामोडींसोबतच कोकणच्या पर्यटनाला व पर्यटन व्यवसायाला ऊर्जा मिळावी यासाठी शाहीसफर हा कार्यक्रम, पहिल्या वर्धापन दिनी उदयोजक मेळावा, त्यानंतर सरपंच परिषद, नगरसेवक परिषद, २०३०, कोकणशाही एक्स्प्रेसमधून पंचनामा आदी विविध कार्यक्रमांचे कोकणशाही नेहमीच आयोजन करीत असते. यातून दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतक या सर्वाना एकाच धाग्यात ओवण्याचे काम कोकणशाही म्हणून आम्ही अगदी सुरुवातीपासून करत आलो आहोत. आमच्या या सामाजिक उपक्रमांमुळे आमची प्रत्येक जाहिरात पार्टी देखील समाधानी आहे याचे मनोमनी समाधान वाटते.
- श्री. साईनाथ सुरेश गांवकर (संचालक तथा मुख्य संपादक, कोकणशाही ९४०५४६६७७०)
- 0:45
- 12 сағат бұрын
🛑 सावंतवाडी मतदारसंघात 'विशाल' कार्य! - 6 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा । kokanshahi ।
- 2:02
- 14 сағат бұрын
🛑 लोकसभा निवडणुकीत उदय सामंत यांचा 'त्या' बॅनरवरून फोटो का काढला?- अपूर्वा सामंत । kok...
- 1:45
- 16 сағат бұрын
कुडाळ न्यायालयात नवीन फौजदारी कायदेविषयक फलकाचे अनावरण । kokanshahi ।
- 2:10
- 16 сағат бұрын
🛑'वैभवसुरा'चो घात करून निलेश राणेंका निवडून दे म्हाराजा ! - सिंधुदुर्ग राजाचरणी साकडे ।...
- 26:11
- 21 сағат бұрын
📙 किरण उर्फ भैय्या सामंत नाम काफी है!- अपूर्वा सामंत EXCLUSIVE मुलाखत । kokanshahi ।
- 7:11
- 14 күн бұрын
हिर्लोक येथील श्री. सुमन जाधव व परिवार यांच्या घरी विराजमान झालेली 'श्रीं ' ची मूर्ती |...
- 3:32
- 14 күн бұрын
श्री रामचंद्र आणि श्री. रवींद्र तोरस्कर यांच्या चेंदवण येथील निवासस्थानी विराजमान झालेले श्री गणराया
- 3:05
- 14 күн бұрын
🛑 कोकणशाहीचे एडिटर प्रशांत रेवणकर यांच्या घरी विराजमान झाले 'श्री गजानन'। kokanshahi ।
- 3:06
- 14 күн бұрын
🛑 विशाल परब यांची 'क्रेज'! - श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने पिंजून काढतायत मतदारसंघ ।...
- 1:53
- 14 күн бұрын
🛑 मालवण येथील ऋतू प्रफुल्ल देसाई यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली श्रींची मूर्ती । kokanshahi ।
- 3:49
- 14 күн бұрын
🛑 श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले येथील मठाधिपती यांच्या निवासी विराजमान झालेले 'श्री ग...
- 1:52
- 14 күн бұрын
📙 कोकणशाहीचे व्यवस्थापक 'श्री. राजेश हेदळकर' यांच्या घरी विराजमान झाले 'श्री गणेश&...
- 4:28
- 14 күн бұрын
सौ. साक्षी समीर वंजारी यांचे गणराया चरणी साकडे । kokanshahi ।
- 2:32
- 14 күн бұрын
🛑 साईनाथ सुरेश गांवकर (मुख्य संपादक - कोकणशाही) यांच्या घरी विराजमान झालेले गणराया । kokanshahi ।
- 12:23
- 21 күн бұрын
🛑 विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत कोणत्या भूमिकेत असणार? - EXCLUSIVE मुलाखत । kokanshahi ।
- 8:54
- 21 күн бұрын
🛑 दिनेश वारंग यांचे टिकाकारांना ओपन चॅलेंज - तुम्ही 100 लोकांचा तरी मेळावा घेऊन दाखवा! । kokanshahi
- 0:40
- 21 күн бұрын
आमचे दर्शक, वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतक यांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! । kokanshahi ।
- 6:57
- 21 күн бұрын
📕 दिनेश वारंग यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र : भाजपात प्रवेश
- 18:46
- 21 күн бұрын
निलेश राणेंकडून आ. वैभव नाईकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार ; 10 ग्रा. पं. सदस्य भाजपात! । kokanshahi
- 5:12
- 21 күн бұрын
🛑 श्री गणेशाच्या आगमनासाठी मूर्तिकारांची लगबग । kokanshahi ।
- 9:46
- 21 күн бұрын
Пікірлер