Aware Cha Dadus
आपल्या आगरी कोळी समाजाचा विचार केला तर पूर्णजगाला हेवा वाटावा अशी आपली संस्कृति आणि आपले व्यवसाय. मासेमारी हा आपल्या आगरी कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे आणि आपल्या भागात आगरी लोक सुध्धा मासेमारी करताना पाहायला मिलतात. त्यामुले आपला समाज मासेमारी व्यवसायावर मोट्या प्रमाणात आवलंबुन आहे. आणि म्हणून आपल्या समाजाची खरी ओलख़ आणि आपले विविध व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रातिल नाही तर संपूर्ण जगाला KZitem च्या माध्यमातुन पाहता यावेत म्हणून मि विविध व्यवसायाचे वीडियो माझ्या चॅनलचं नाव( Aware cha dadus ) या चैनल च्या सहायाने दाखवनार आहे.
Пікірлер