KOKANI MAYU_KOKAN NISARG
Kokani Mayu_Kokan Nisarg(विघ्रवलीकर)मी या चॅनल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.🌳 कोकण हे निसर्गरम्य आहे.कोकणात फ़िरण्यासारख्या खूप जागा आहेत. पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येतं नाही. त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडीओ मी या चॅनल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल. माझ्या चॅनल वरील व्हिडीओ जर का तुम्हाला आवडल्यास 👍 लाईक 🔄 शेअर ❤️ कमेंट जरूर करा आणि आणि माझ्या You Tube चॅनलला ↗️ Subscribe करून 🔔 Bell Icon ला Press करायला विसरू नका.🙏🤵 भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे.- 9:05
- 4 ай бұрын
SOUND Testing 🎧🎤आणि SOLO ढोलकी वादन_🪘आपली कोकणची लोककला_जाखडी नृत्य याच्या माध्यमातून❤️🔥🥰
- 4:36
- 4 ай бұрын
वेसावची पारू नेसली गो चालीवर जबरदस्त एन्ट्री_कोकणातील नामवंत शाहीर झिमन बुवा यांच्या माध्यमातून🎉❤️💥💫
- 23:15
- 5 ай бұрын
कोकणातील पारंपारिक लग्न सोहळा🥳🥁💕🎊 दोन्ही सख्या भावांची एकाच दिवशी लग्न❤️संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा..🥰
- 23:55
- 5 ай бұрын
मोरया वाशी भव्य पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२४|जुगाई विघ्रवली V/S जुगाई कोसुंब,TIA MATCH
- 11:05
- 5 ай бұрын
मोरया वाशी भव्य पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२४| श्री जुगाई विघ्रवली V/S चालकेश्वर उजगाव
- 39:46
- 5 ай бұрын
श्री देवी जुगाई पालखी नृत्य पथक विघ्रवली (माळवाडी),संगमेश्वर, रत्नागिरी🚩 संपूर्ण व्हिडीओ नक्की बघाच
- 33:48
- 6 ай бұрын
श्री देवी जुगाई पालखी नृत्य पथक विघ्रवली (माळवाडी),संगमेश्वर, रत्नागिरी 🚩कोकणातील शिमगा उत्सव
- 9:03
- 6 ай бұрын
श्री देवी जुगाई पालखी नृत्य पथक,विघ्रवली (माळवाडी)-छ.शिवाजी महाराजांच्या आधारावर ऐतिहासिक देखावा🔥
- 2:35
- 6 ай бұрын
श्री देवी जुगाई पालखी नृत्य पथक,विघ्रवली (माळवाडी) - श्रीकृष्ण आणि बलरामाचा प्रत्यक्ष देखावा २०२४🔥
- 18:12
- 6 ай бұрын
मोरया वाशी भव्य पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२४| श्री जुगाई विघ्रवली V/S महापुरुष देवरूख
- 1:28
- 6 ай бұрын
विघ्रवली शिमगा २०२४ ,आंबा माड🌳🌼🙏🚩 आई जुगाई देवी...!!!
- 2:24
- 7 ай бұрын
शिवजयंती उत्सवा निमित्त केलेला सोलो डान्स 🎉🥳गाण्याचे बोल : राजा मला नऊवारी साडी पाहिजे
- 3:55
- 7 ай бұрын
शिवजयंती उत्सवा निमित्त केलेला बैलगाडा प्रेमींसाठी डान्स🥰❤️⚡ गाण्याचे बोल : पाटलांचा बैलगाडा
- 4:40
- 7 ай бұрын
शिवजयंती उत्सवा निमित्त केलेले कोकणचे खेळे🥰❤️ कोकणची लोककला - नमन💥सादरकरते - धामणे बंधू
- 4:51
- 7 ай бұрын
शिवजयंती उत्सवा निमित्त केलेला कोळीगीतवर डान्स 🥰❤️गाण्याचे बोल : वाळूच्या वाटा तुफानी लाटा
- 3:10
- 7 ай бұрын
शिवजयंती उत्सवा निमित्त केलेला Funny Dance × Remix सादरकरते - धामणे बंधू विघ्रवली(माळवाडी)संगमेश्वर
- 6:13
- 7 ай бұрын
शिवजयंती उत्सवा निमित्त केलेली कौटुंबिक जिव्हाळ्याची हृदयस्पर्शी एकांकिका- आई ,सादरकरता- सौरभ धामणे
- 36:39
- 7 ай бұрын
रात्री गानीवर गेलो आणि खेकडे पकडण्याचा भयानक अनुभव 😱 | कोकणातील पावसाळ्यातील निसर्गरम्य देवराई 🥰🌎❤️
- 17:32
- 8 ай бұрын
Veer Chatrapati Krida Mandal Kabaddi Tournament 2024,Kanjurmarg 💥Priyal Sports Dombivli V/S Vasai
- 17:19
- 8 ай бұрын
Veer Chatrapati Krida Mandal Kabaddi Tournament 2024,Kanjurmarg 💥Priyal Sports V/S Sainath
- 30:33
- 9 ай бұрын
कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर🙏🌼☘️🌎पोरांनी केली मार्लेश्वर धबधबामधे मजा
- 17:59
- 9 ай бұрын
ॐकार मित्रमंडळ करंबेळे(शेवरवाडी) कबड्डी स्पर्धा २०२३ Jugai Vighravali V/S Ganesh Krupa Fatkarevadi
- 12:41
- 9 ай бұрын
Пікірлер