Jayesh Salvi Vlogs
नमस्कार मित्रांनो, सुरूवात छोटीशी आहे खास, असुदेत तुमची साथ...!!!मी कोकणी माणूस जयेश साळवी,मुळचा श्रीवर्धन मधील सायगाव ह्या गावचा आहे.पण कामा निमित्त मी दोहा(कतार) मध्ये राहतो.
आपल्या चॅनेल वर तुम्हाला आमची डेली लाईफ स्टाईल व्हिडीओ, दोहा मधील लोकजीवन,पर्यटन स्थळे,मॉल,ट्र्रॅव्हल्स असे व्हिडीओ पहायला मिळतील. तसेच कोकणात गेलो की कोकणातील व्हिडीओ त्याचं बरोबर वेगवेगळ्या पर्यटन स्थळी गेलो की तिकडचे व्हिडीओ दाखवण्याचं प्रयत्न करतो.
तुम्हाला व्हिडीओ आवडत असल्यास आपल्या चॅनेलला नक्की Subscraib करा आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा भाग व्हा...
Thank you 🙏
- 14:05
- 4 сағат бұрын
आई बनवतेय भेंडी आणि वांगी फ्राय | कोकणातील जेवण | सेल्फी साठी वासर पण उभे राहतात 😂कोकण 07/90#kokan
- 23:24
- 7 сағат бұрын
आज सकाळी गेलो गुर घेऊन | चार आणली शेतावरून | वाडीतून भाजी काडली | आमची कोकणी लाइफ | कोकण सीरीज 06/90
- 21:13
- 9 сағат бұрын
आज कोकणात खूप पाऊस आहे | आई आणि पप्पा ची भांडण लावून दिली 😂😂 Full Tom n Jerry 😂| चिचण्या #kokan
- 15:50
- 12 сағат бұрын
माझ सायगाव गाव ♥️😍 आज या शाळेत खूप मोठी लोक झाले आहेत | काही DR,Banker, Businessman ❤️
- 20:49
- 14 сағат бұрын
आज आई काकडीचे वडे (पोळया ) बनवतेय | माकड आज घरी शिरले😂😡कोकणातील जीवन | कोकण सिरीझ 03/90#cooking
- 27:30
- 16 сағат бұрын
गुरं नेली राणात चरायला | कोकण अनुभवायच असेल तर ही video पहा | कोकणातील लाईफ | कोकण सीरीझ 02/90
- 19:34
- 19 сағат бұрын
कोकणातील जीवन | कोकणातल सुख अनुभवायच असेल तर ही video बघा |कोकण सीरीज 01/90#shrivardhan #kokan
- 14:33
- 21 сағат бұрын
गोंधळ कलाः खानाखुनाहून नावे ओळखणे करपावली ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गुप्तचर विभागाची
- 16:41
- Күн бұрын
पित्राण साठी special जेवण आहे घरी आज 😅🙏🏻काव काव ये 🙏🏻🙏🏻पण कोणीच कावळे आले नाय 😂पण दुसरे आले 🐒🐒😂😂
- 21:18
- Күн бұрын
आज नविन भाताच्या शेतातुन लोंब्या आनल्या घरी | गवारी बाबा ला राणात नारळ दीला | पितृ पक्ष #shriwardhan
- 22:59
- Күн бұрын
लाल परी कधी सुधारेल काय माहिती 🙏🏻 बाईक मधून 1ltr पाणी काडळ 😂 #shrivardhan #stmahamandal
- 17:44
- Күн бұрын
Picture ला गेलो ticket नाही मिळाली | मग दुसर थिएटर 😝😝| जोगेश्वरी शाम नगर तलाव 😍#marathimovie #kokan
- 25:45
- 14 күн бұрын
गिरगांव चौपाटीवर ऊंच गणपतीचे विसर्जन २०२४ | Girgaon Chowpatty Ganpati visrjan 2024 #mumbai #kokan
- 15:55
- 14 күн бұрын
मुंबई गणपती दर्शन २०२४ | सकिनाका To चार बंगला | अंधेरीचा राजा | बायको पहिल्यांदा मुंबईमध्ये फिरली
- 20:23
- 14 күн бұрын
आज बायकोला माझ्या कॉलेजच्या आठवणी दाकवल्या | गेलो हॉटेलला जेवायला | गणपती पहिले | पार्ले | अंधेरी
- 13:54
- 14 күн бұрын
आज लहान भाऊ (ganu) ने जेवण बनवल 😍❤️ बायको आली गावावरून(कोकण)मुंबई ला #kokanlife #kokan #shrivardhan
- 22:17
- 14 күн бұрын
चाकरमानी निघाले परत मुंबईला | कोकण To मुंबई ❤️| पण बाईकच बंद पडली 😂 २ hrs फुकट 😂😂😑#kokan
- 36:12
- 14 күн бұрын
गणपती बाप्पा गेले गावाला | सगळी लाइटिंग काढली 😭| आज घरी मटण चिकन बनतोय 😂वाट च बगत होते सगळे 😅#kokan
- 19:44
- 14 күн бұрын
कोकणातील गौरी गणपतीचे विसर्जन |कोकणातील नदीवरची आरती ❤️Konkan Ganpati Visarjan #shrivardhan #kokan
- 39:30
- 21 күн бұрын
शेवटच्या दिवशी फुल धम्माल | कोकणातले गणपती बाप्पा ❤️| #kokan #kokanlife #villagelife #shrivardhan
- 18:41
- 21 күн бұрын
आज गेलो गावाच्या देवीच्या 🙏🏻पाया पडायला आणि पुजारी काकाणी देवीला गाराण कस घातल ते बघा 🙏🏻#shrivardhan
- 35:45
- 21 күн бұрын
बायकोचा लग्नानंतरचा पहिला ओवसा | ओवसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ #shrivardhan
- 15:14
- 21 күн бұрын
मामाच गाव😍♥️गौर कशी दिसतेय आमची 😍 गणपती बाप्पाची आरती म्हणजे ❤️ ♥️❤️#shrivardhan #dailyvlog #kokan
- 21:06
- 21 күн бұрын
आज घरी आई आणि बायको करतेय ओवसाची तयारी | काय काय घेतलय ते 😅 देण्यासाठी | #kokan #shrivardhan
- 14:46
- 21 күн бұрын
आज टाकी पडता पडता वाचली | Team Work | आई लिंबू पाणी business करतेय | #shrivardhan #kokan#dailyvlog
- 28:50
- 21 күн бұрын
Пікірлер