ताई तुम्ही आई आणि बापा विषयी तुम्ही खूप छान माहिती दिली तसेच समाजात तुम्ही विविध विषयांच्या अनुषंगाने समाजात चालीरीती संस्कृती परंपरा आजही आपल्याकडे समाजातील भावनिक उदात्तीकरण करण्यासाठी आपल्या बोलण्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन ताई 💐💐
@PinkybhoirPinky
Жыл бұрын
आई आहे तोपर्यंत आईची माया काळात नाही आई सोडुन जाते तेव्हा आईची माया कलते 😢😢
@pranaypagar8657
Жыл бұрын
खूपच छान 😊ताई
@hirabenpatil8186
Жыл бұрын
Rameshpatilsurat
@bapukarvileofficial7718
Жыл бұрын
खरच रडवल ताई तू आईची माया कोणाला समझ ली ना ही।😢
@LaxmanNavghare-n9d
Жыл бұрын
छान सुंदर कितन
@RambhauJadhav-xs8sm
Жыл бұрын
आईवडील असे पर्यंत त्यांची किंमत कळत नाही 🎉🎉
@GaneshThorat-xd7nm
Жыл бұрын
ज्ञानराजमाझीयोमाऊली
@GaneshThorat-xd7nm
Жыл бұрын
ज्ञानराजमाझीयोमाऊली
@marotichintale8613
Жыл бұрын
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Пікірлер